शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

कोचिंग क्लासेस आणि कॉलेजवर आयकर धाडी

By admin | Published: August 08, 2015 1:38 AM

आयकर विभागाने सलग दोन दिवस शहरातील चार नामांकित कोचिंग क्लासेस आणि पाच कॉलेजवर छापे टाकून सर्वेक्षण केले. यामध्ये आक्षेपार्ह आणि संशयास्पद व्यवहाराची

नागपूर : आयकर विभागाने सलग दोन दिवस शहरातील चार नामांकित कोचिंग क्लासेस आणि पाच कॉलेजवर छापे टाकून सर्वेक्षण केले. यामध्ये आक्षेपार्ह आणि संशयास्पद व्यवहाराची कागदपत्रे तपास पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती आहे.आयकर विभागाने बुधवारी आणि गुुरुवारी टाकलेल्या छाप्यांमध्ये प्रीती जगदीश अग्रवाल यांचेप्रीती अग्रवाल कोचिंग क्लासेस, आशिष जयस्वाल यांचे ए.बी. जिचकार आयडीयल अकॅडमी आॅफ सायन्स, अमित जिचकार यांचे आयआयटी-पॉर्इंट आणि सारंग उपगन्लावार, प्रकाश उपगन्लावार, प्रियदर्शिनी उपगन्लावार यांच्या आयकॅड स्कूल आॅफ लर्निंग या कोचिंग क्लासेसचा तर,मारोतराव मुळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, मेजर हेमंत जकाते ज्युनिअर कॉलेज, कोराडी येथील तायवाडे कॉलेज, सेंट पॉल ज्युनिअर कॉलेज आणि अतुलेश कॉन्व्हेंट आणि ज्युनिअर कॉलेज यांचा समावेश आहे. या कोचिंग क्लासेस आणि ज्युनिअर कॉलेजच्या ३७ ठिकाणी विभागाने छापे टाकले.आयकर विभागाच्या या कारवाईत मुंबई, नागपूर, कोटा, अमरावती, अकोला येथील १५०पेक्षा जास्त अधिकारी सहभागी झाले होते. अधिकाऱ्यांनी या कारवाईबाबत संपूर्णत: मौन पाळले; पण कोचिंग क्लासेसच्या सूत्रांनी कारवाईला दुुजोरा दिला. या कारवाईत अधिकाऱ्यांनी अघोषित संपत्ती आणि अनेक बँकांतील लॉकर्सही ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. आयकर विभागाच्या कारवाईने कोचिंगक्लास मालकांचे आणि शिक्षण सम्राटांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)