पानगाव (जि. सोलापूर) : बार्शी तालुक्यातील कोरफळे येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या हत्याकांडाला दारूच जबाबदार असल्याचे समोर आल्यानंतर, सर्व गावकऱ्यांनी एकमुखाने दारूबंदीचा निर्णय घेत अंमलबजावणीचा निर्धार केला. गावातील प्रमुख मंडळी गट-तट विसरून एकत्र आली. महिलांनी पुढाकार घेतला आणि दारूबंदीच्या दिशेने पहिले पाऊल पडले. शिवजयंती प्रतिकात्मक स्वरूपात साजरा करून जमा झालेली वर्गणी पीडित मुलांच्या शिक्षणासाठी देण्याचे ठरले.
कोरफळेत दारूबंदी
By admin | Published: February 14, 2017 3:39 AM