शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

महाविद्यालय मान्यताप्रश्नी मनविसे आक्रमक

By admin | Published: May 18, 2015 4:19 AM

राज्यात आगामी शैक्षणिक वर्षात नवीन महाविद्यालय आणि अतिरिक्त तुकड्यांना मान्यता न देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे

मुंबई: राज्यात आगामी शैक्षणिक वर्षात नवीन महाविद्यालय आणि अतिरिक्त तुकड्यांना मान्यता न देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. या प्रश्नी युवा सेनेने शिक्षणमंत्र्यांना आव्हान दिल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनेही या निर्णयाला विरोध दर्शविला असून, लवकरच मनविसे शिष्टमंडळ शिक्षणमंत्र्यांची भेट घेणार आहे. चर्चेनंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हा निर्णय मागे न घेतल्यास मनविसेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.महाविद्यालयांमध्ये गतवर्षी २५ टक्के जागा रिक्त राहिल्याने २0१५-१६ या शैक्षणिक वर्षात नवीन महाविद्यालये आणि तुकडीवाढ न देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने एप्रिल महिन्यात घेतला आहे. याबाबतचा अध्यादेशही या विभागाने जारी केला आहे. विद्यापीठांनी नवीन महाविद्यालये आणि तुकड्यांचे प्रस्ताव विद्यापीठाच्या प्राधिकरणांमध्ये मंजूर करून ते शासनाकडे मंजूुीसाठी पाठविले आहेत. असे असतानाच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने रिक्त जागांचे कारण पुढे करीत नवीन महाविद्यालये आणि तुकडीवाढ देण्यात येणार नसल्याचा निर्णय घेतला.उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी शिक्षण संस्थाचालक आणि विद्यापीठांच्या बीसीयूडीचे संचालक यांची नुकतीच मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीनंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राज्यमंत्री यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे.