शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
2
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
4
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
5
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
6
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
7
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
8
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
9
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
11
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
12
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
13
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
14
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
15
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
16
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
17
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
18
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
19
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
20
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या

मंत्र्यांच्या चौकशीसाठी आयोग नेमा

By admin | Published: July 31, 2015 2:40 AM

चिक्की खरेदीसह विविध घोटाळ्यांमध्ये राज्यातील काही मंत्री अडकले असून त्यांच्या निष्पक्ष चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्र्तींचा एक चौकशी आयोग नेमण्याची

मुंबई : चिक्की खरेदीसह विविध घोटाळ्यांमध्ये राज्यातील काही मंत्री अडकले असून त्यांच्या निष्पक्ष चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्र्तींचा एक चौकशी आयोग नेमण्याची मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीने आज विधानसभेत केली. राज्यातील कायदा व सुव्यवस्था, घोटाळ्यांचे आरोप या बाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेत सहभागी होताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी, कमिशन आॅफ एन्क्वायरी अंतर्गत ही चौकशी झाली पाहिजे. घोटाळ्यात अडकलेल्या मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्र्यांनी घेतले पाहिजेत. राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी चिक्की खरेदी, शालेय शिक्षण विभागातील खरेदीवरून पंकजा मुंडे, विनोद तावडे या मंत्र्यांवर टीकेची झोड उठविली. खात्याच्या प्रधान सचिवांनी आक्षेप घेतलेले असतानाही खरेदीचा सपाटा लावण्यात आला. उत्पादनच न करणाऱ्या कंपन्यांना चिक्की, बिस्किटांच्या पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आले. सचिवांपेक्षा मी काय म्हणते ते करा, असे निर्णय पंकजा मुंडे यांनी घ्यायला लावले असा आरोप पाटील यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)साठे महामंडळ पुन्हा ऐरणीवरविरोधी पक्षाकडून सरकारवर हल्लाबोल सुरू असताना भाजपाचे अतुल भातखळकर, आशिष शेलार यांनी अण्णाभाऊ साठे महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांबद्दलही बोला, असा चिमटा काढला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यावर नंतर म्हणाले की, या महामंडळातील घोटाळ्यात आमचेही आमदार असतील तर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.