शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
2
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
3
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
4
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
5
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
6
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
7
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
8
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
9
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
10
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
11
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
12
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
13
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
14
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
15
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
16
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
17
प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी
18
टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड
19
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
20
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य

२०१९ च्या तुलनेत गेल्या वर्षी अपघात घटले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 9:18 AM

२०१९ च्या तुलनेत २०२१ मध्ये अपघातात तीन टक्के घट, मृत्यूमध्ये ५ टक्के वाढ झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. २०१९ च्या तुलनेत २१ मध्ये जखमींची संख्या १२२ ने घटली. तर, ५५ मृत्यू वाढले आहेत. 

- नितीन जगताप, लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात वाढत्या वाहनांबरोबरच रस्ते अपघातही वाढले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२० मध्ये २६६३ अपघात झाले आहेत. यात ११८० जणांचा मृत्यू झाला आहे. २०१९ च्या तुलनेत २०२१ मध्ये अपघातात तीन टक्के घट, मृत्यूमध्ये ५ टक्के वाढ झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. २०१९ च्या तुलनेत २१ मध्ये जखमींची संख्या १२२ ने घटली. तर, ५५ मृत्यू वाढले आहेत. 

जळगाव जिल्ह्यात १०० % घटजळगाव जिल्ह्यात २०१९ च्या तुलनेत १०० टक्के घट झाली आहे. २०१९ मध्ये ५९ अपघातामध्ये ३९ मृत्यू तर ४१ जखमी झाले होते. २०२१ मध्ये शून्य अपघाताची नोंद झाली आहे.

नागपूरमध्ये अपघात ८८% वाढनागपूर जिल्ह्यात २०१९ च्या तुलनेत ८८ टक्के वाढ झाली आहे. २०१९ मध्ये ६५ अपघातामध्ये ३६ मृत्यू तर ७७ जखमी झाले होते. २०२१ मध्ये १२२ अपघात झाले असून या अपघातात ४४ जणांनी आपला जीव गमावला आहे. तसेच १२९ जण जखमी झाले आहेत.

मुंबईत अपघातात ७५ % घटमुंबई शहरात २०१९ च्या तुलनेत ७५ टक्के घट झाली आहे. २०१९ मध्ये २५९ अपघातामध्ये ५५ मृत्यू तर २५३ जखमी झाले होते. २०२१ मध्ये १८४ अपघात झाले असून या अपघातात ३१ जणांनी आपला जीव गमावला आहे. तसेच १७५ जण जखमी झाले आहेत.

टॅग्स :Accidentअपघात