शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

भाजपाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

By admin | Published: February 17, 2017 1:07 AM

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून जाहिरातींपोटी तब्बल ५०० कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून जाहिरातींपोटी तब्बल ५०० कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. जाहिरातींवर प्रकाशकाचे नाव देणे कायद्याने बंधनकारक असताना भाजपाने कोणत्याही जाहिरातीत प्रकाशकाच्या नावाचा उल्लेख न करून कायदाचा भंग केला आहे. या विरोधात आपण राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले. भाजपा पैशाच्या जिवावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मलिक यांनी केला.मुदतपूर्व निवडणुकीसाठी राष्ट्रवादी तयारशिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही पक्षाला आपला पाठिंबा देणार नसून आम्ही मुदतपूर्व निवडणुकीसाठी तयार असल्याचे मलिक यांनी सांगितले.राष्ट्रवादी मुंबईत १७४ जागेवर निवडणूक लढवत आहे, ज्या ५३ ठिकाणी पक्षाने उमेदवार दिलेले नाहीत, अशा जागी तेथील जिल्हाध्यक्षांशी चर्चा करून भाजपा-सेना-मनसे-एमआयएम सोडून धर्मनिरपेक्ष पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात येणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.