शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

तेलगी प्रकरणी शरद पवारांविरोधात तक्रार करणार - अनिल गोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 5:15 AM

तेलगी घोटाळ्यात शरद पवार, छगन भुजबळ दोषी असल्याचा आरोप भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी केला आहे़ शरद पवार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करणार असल्याचे गोटे यांनी सांगितले.

धुळे : तेलगी घोटाळ्यात शरद पवार, छगन भुजबळ दोषी असल्याचा आरोप भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी केला आहे़ शरद पवार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करणार असल्याचे गोटे यांनी सांगितले.शुक्रवारी सायंकाळी गोटे व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांची आमने- सामने पत्रकार परिषद झाली़राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा-लोकसंग्रामचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला तेलगी प्रकरणावर चर्चेला सुरुवात झाली़ मनोज मोरे यांनी, तेलगी प्रकरणात आमदार गोटे चार वर्षे कारागृहात होते हा सर्वात मोठा पुरावा असल्याचे सांगितले़त्यानंतर आमदार गोटेंनी तेलगीच्या नार्को टेस्टमधील जबाबात त्याने घेतलेल्या नेत्यांच्या नावांचा संदर्भ देत विविध कागदपत्रे दाखविली़ तसेच मोपलवारदेखील तेलगी प्रकरणात जामिनावर सुटल्याचेही ते म्हणाले़

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस