शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

शिवसेनेची भाजपाविरोधात तक्रार

By admin | Published: February 11, 2017 4:56 AM

पालिका निवडणुकीची तारीख जवळ येत असतानाच शिवसेना, भाजपातील कलगीतुराही रंगू लागला आहे

मुंबई : पालिका निवडणुकीची तारीख जवळ येत असतानाच शिवसेना, भाजपातील कलगीतुराही रंगू लागला आहे. भाजपाने जाहिरातींच्या होर्डिंगमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्राचा वापर केल्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा आक्षेप शिवसेनेने घेतला असून तशी लेखी तक्रारच निवडणूक आयोगाकडे केली आहे. शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी भाजपा विरोधात निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्षांनी राष्ट्रपुरुषांची छायाचित्रे वापरू नयेत, असा नियम आहे. तरीही भाजपाने शिवाजी महाराजांच्या चित्राचा वापर केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने भाजपावर कारवाई करावी, अशी मागणी अनिल देसाई यांनी राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांच्याकडे केली आहे. यापुर्वी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकावरून दोन्ही पक्षांमध्ये मोठे राजकारण पाहायला मिळाले होते. आता राष्ट्रपुरूषांचे छायाचित्र वापरण्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.