शहरं
Join us  
Trending Stories
1
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
2
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
3
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
4
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
5
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
6
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
7
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
8
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
9
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
11
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
12
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
13
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
15
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
16
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
17
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
18
चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
19
"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
20
"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा

बीडीडीत बायोमेट्रिक सर्वेक्षणावेळी गोंधळ

By admin | Published: May 18, 2017 12:15 AM

राज्य सरकारने बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा विडा उचलला असला, तरीदेखील बीडीडी चाळीतील रहिवाशांनी बायोमेट्रिक सर्वेक्षणाला विरोध केला आहे. बुधवारी सकाळी ना. म. जोशी

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य सरकारने बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा विडा उचलला असला, तरीदेखील बीडीडी चाळीतील रहिवाशांनी बायोमेट्रिक सर्वेक्षणाला विरोध केला आहे. बुधवारी सकाळी ना. म. जोशी मार्गावर उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले असता, सर्वेक्षणात काही त्रुटी असल्याचे म्हणत रहिवाशांनी सर्वेक्षणाला विरोध केला.बुधवारी सकाळी ना. म. जोशी मार्गावरील बाडीडी चाळीचे सर्वेक्षण करण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी दाखल झाले. मात्र, सर्वेक्षण सुरू असताना, रहिवाशांनी हरकती नोंदविल्या. घराची भाडेपावती, सरकारी अर्ज या दोन मुद्द्यांवरून रहिवाशांनी अधिकारी वर्गाला घेरले. शिवाय, सर्वेक्षणाला विरोध नाही. मात्र, भाडेपावती आणि सरकारी अर्जातील गोंधळ मिटवून सर्वेक्षण सुरू करण्यात यावे. पुनर्विकास करताना संक्रमण शिबिरासह उर्वरित मुद्दे तडीस लावावे, असे मत व्यक्त केले. काही रहिवाशांनी सर्वेक्षणाला सकारात्मक प्रतिसाद दिला. हा गोंधळ कमी करण्यासाठी आवश्यक उपाय योजले जातील, असे आश्वासन सर्वेक्षणकर्त्यांकडून रहिवाशांना देण्यात आले आहे.नायगाव बीडीडी चाळीतील रहिवाश्यांनी याला विरोध केला आहे़बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण परिषदेने मांडलेले मुद्दे...- बायोमेट्रिक सर्वेक्षणाआधी बीडीडी पुनर्बांधणी प्रस्ताव ए टू झेड जाहीर करा- रीतसर व सविस्तर करारनामा करून द्या- अन्यायकारक कलम रद्द करा- १९९६ची पात्रता अट रद्द करा- सर्व भाडेकरूंना न्याय द्या- नियम फेरबदल होईपर्यंत बायोमेट्रिक पुढे ढकला