शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

बंडखोरांवर कॉँग्रेसचा कारवाईचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2017 1:33 AM

नाशिक : शिवसेनेसोबत आघाडी करणाऱ्या कॉँग्रेसचे आठपैकी तीन जिल्हा परिषद सदस्य फुटल्याने कॉँग्रेसच्या उमेदवार अश्विनी अहेर यांचा पराभव झाला

रावेत : शहरातील भक्ती-शक्ती चौक, प्राधिकारणामधील संभाजी चौक, सेक्टर २८ ते बिजलीनगर पुलाकडे जाणाऱ्या व येणाऱ्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा झाडांच्या फांद्या धोकादायक पद्धतीने रस्त्यावर झुकलेल्या आहेत. सदरचा रस्ता हा वर्दळीचा आहे, भक्ती-शक्ती चौक ते थेरगाव, चिंचवडकडे जाण्यासाठी व येण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते.वाढलेल्या फांद्या रस्त्यावर झुकल्यामुळे वाहनचालकांना विशेषत: दुचाकी चालकांना या फांद्याचा धोका अधिक प्रमाणात आहे, त्याकरिता उद्यान विभागाने त्वरित ठिकठिकाणी वाढलेल्या फांद्या तोडाव्यात, अशी मागणी वाहनचालकांसह नागरिक करीत आहेत. याच मार्गावरून म्हाळसाकांत, गुरुगणेश, सरस्वती, सीएमएस, सिटी प्राइड कॅम्प एज्युकेशन, ज्ञान प्रबोधिनी, क्रीडा प्रबोधिनी आदी शाळांमधील विद्यार्थी या मार्गावरून ये- जा करीत असतात. त्यामुळे वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटने आवश्यक आहे़ शहरातील झाडांसाठी पावसाळ्याचे दिवस सर्वाधिक धोकादायक असतात. कारण याकाळात शहरातील अनेक भागातील झाडे उन्मळून पडतात. झाडांच्या अनावश्यक फांद्यांची छाटणी करून ही संभाव्य आपत्ती टाळता येऊ शकते. त्यामुळे झाडांची चांगली वाढ होईल. शहरातील मुख्य रस्त्यांवरील दिव्यांवर झाडांच्या फांद्या येऊन झाडाखाली अंधार येत असतो. छाटणीमुळे दिव्यांचा प्रकाशही नीटपणे रस्त्यावर पडतो. मात्र, या वृक्षछाटणीबाबत गेली अनेक वर्षे वृक्षप्रेमींकडून नाराजी व्यक्त होते. (वार्ताहर)