शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

By admin | Published: January 04, 2017 1:47 AM

केंद्रातील मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येणार असून, त्यासाठी राज्यस्तरावर विविध समित्यांची मंगळवारी स्थापना

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येणार असून, त्यासाठी राज्यस्तरावर विविध समित्यांची मंगळवारी स्थापना करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष असतील.सरकारच्या गेल्या अडीच वर्षांत संविधानाने निश्चित केलेल्या संकल्पनेला धोका निर्माण झाला आहे, तसेच नोटाबंदी हा देशातील आजवरचा सर्वांत मोठा भ्रष्टाचार म्हणून समोर आला आहे. काँग्रेस ही जनतेची चळवळ असल्याने पक्ष म्हणून ही राष्ट्रव्यापी प्रचार मोहीम हाती घेत आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, उपाध्यक्षपद माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि नारायण राणे यांच्याकडे देण्यात आले आहे. निमंत्रक सचिव सावंत असतील. (प्रतिनिधी)