शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

नेहरू उद्यानाच्या जागेवर बांधकाम

By admin | Published: June 11, 2016 3:25 AM

खोपोली नगर पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

खालापूर : खोपोली नगर पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. शहराच्या शास्त्रीनगर या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या उद्यानावर एका समाजाला समाज मंदिर बांधण्याची परवानगी दिल्याने येथील रहिवाशांसह इतर पर्यावरण, राजकीय, सामाजिक संघटना पालिकेच्या निर्णयाविरोधात आक्र मक झाल्या आहेत. सुस्थितीत असणाऱ्या उद्यानावर बांधकाम सुरू केल्याने पालिकेविरोधात रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे .पालिकेने उद्यानाच्या भूखंडावर बांधकाम सुरु करण्यासाठी उद्यानातील खेळणी बाजूला केली आहेत तर नेहरू उद्यान हे एकमेव उद्यान असून विरंगुळ्यासाठी नागरिकांची, लहान मुलांची कायमच वर्दळ असते. पालिकेने या ठिकाणी बांधकाम सुरू केल्याने येथील रहिवाशांनी त्याला विरोध दर्शवला आहे. (वार्ताहर)पालिके वर क ाढणार मोर्चाशास्त्रीनगर भागात नेहरु हे एकमेव उद्यान चांगल्या दर्जाचे असून लहान मुले यांना याच उद्यानाचे आकर्षण आहे. दरम्यान, जे काम पालिका करीत आहे ते नियमबाह्य आहे. पालिकेने बांधकाम करण्यासाठी वृक्षतोड केली असून खेळाचे साहित्य काढले आहेत. दोषींवर कारवाई व्हावी आणि या ठिकाणी उद्यानच राहण्यासाठी पालिकेवर सोमवारी मोर्चा काढणार आहे, असे काँग्रेस कार्यकर्ते रॉबिन सॅम्युएल यांनी सांगितले.अशा प्रकारे सुसज्ज उद्यानाच्या जागेवर थेट अतिक्र मण करून बांधकाम करून उद्यान भकास करण्याचा हा प्रयत्न लाजिरवाणा असून पालिकेने हा चुकीचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी पालिकेवर गुन्हा दाखल करु न संबंधितांवर कारवाई व्हावी.- संदीप पाटील, सेना कार्यकर्ते