शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

कोपर्डी प्रकरण; सुप्रीम कोर्टाने आरोपींची याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 12:36 PM

 अहमदनगरमधील कोपर्डी बलात्कार प्रकरणाच्या आरोपींची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.

ठळक मुद्दे अहमदनगरमधील कोपर्डी बलात्कार प्रकरणाच्या आरोपींची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.बचावपक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी करण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली होती

नवी दिल्ली, दि. 17-  अहमदनगरमधील कोपर्डी बलात्कार प्रकरणाच्या आरोपींची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. बचावपक्षाच्या साक्षीदारांची उलटतपासणी करण्याची मागणी आरोपींच्या वकिलांनी केली होती. पण सुप्रीम कोर्टाने ही याचिका तातडीने फेटाळल्याने, पुन्हा हे प्रकरण सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलं आहे. याप्रकरणी आजच सत्र न्यायालयात पुढील सुनावणी होत आहे.

आणखी वाचा

कोपर्डी प्रकरण : खटल्यात हवी मुख्यमंत्र्यांची साक्ष!

कोपर्डी खटल्यात आणखी साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यासंदर्भात सुनावणी पूर्ण;  निकाल राखीव

यापूर्वी आरोपीच्या वकिलांनी अॅडव्होकेट उज्ज्वल निकम, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही साक्ष घेण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका केली होती. पण ही याचिका सत्र न्यायालयासह हायकोर्टानेही फेटाळली होती. यानंतर आरोपीच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण गुरूवारी सुप्रीम कोर्टानेही आरोपींची ही याचिका तडकाफडकी फेटाळून लावली आहे. या सर्वप्रकारावरुन आरोपीच्या वकिलांकडून वेळ काढूपणा सुरु असल्याचं बोललं जातं आहे. 

कोपर्डी घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत व वृत्तवाहिन्यांशी बोलताना आरोपींना फाशी होणार असल्याचे वक्तव्य केलं होतें त्याच अनुषंगाने त्यांचा साक्षीदाराच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली होती.