शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

कोरोना म्हणजे थोतांड, वारकऱ्यांनो रस्त्यावर उतरा आणि मंदिराची कुलुपं तोडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 3:45 PM

Sambhaji Bhide on Pandharput wari: पंढरपूरच्या वारीवर घातलेल्या बंदीला वारकर्‍यांनी विरोध करून रस्त्यावर उतरायला हवं

ठळक मुद्देवारीवर बंदी घातली नसती, तर देशात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसता

सांगली: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांची पुन्हा एकदा कोरोनाला(Corona) थोतांड असल्याचे म्हटले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदाही राज्य सरकारने पंढरपूरच्या वारीवर(Pandharpur wari) बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर ते सांगलीत प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते. 'कोरोना म्हणजे थोतांड आहे. सरकार हे थोतांड का वाढवत आहे कळत नाही, हे सर्व देशात चाललेले षडयंत्र आहे', असे संभाजी भिडे यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रात आज भगवंतांचे नामकरण करत वारीला जाण्यासाठी बंदी घालण्यात आली. कारण काय तर वारीमुळे कोरोन वाढू शकतो. मात्र कोरोना म्हणजे थोतांड आहे, कोरोना वगैरे काही नाही. लॉकडाऊन हा सरकारचा अत्यंत चुकीचा निर्णय असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले. इतक्यावरच न थांबता वारकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन मंदिरांची कुलुपं तोडायला हवीत, असेही भिडे म्हणाले. 

वारी झाल्यानंतर कोरोना जाईलकोरोनामुळे आज देशाची ही परिस्थिती झाली. पंढरपूरच्या वारीवर बंदी घातली नसती, तर देशात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसता. माझं मत आहे की, देशात कोरोनाच्या नावाने मोठे षडयंत्र सुरू आहे, असे संभाजी भिडेंनी नमूद केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी आषाढी वारीला परवानगी द्या, वारी होत नसल्यामुळे कोरोना वाढत आहे. त्यामुळे वारीला परवानगी द्या, म्हणजे कोरोना जाईल, अशी मागणी सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याकडे केली होती. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPandharpur Wariपंढरपूर वारीSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस