शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

Corona Vaccination: राज्यात १४ कोटी ३७ लाख जणांना दिली कोरोनालस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 6:58 AM

राज्यात ८ कोटी ४९ लाख ६७ हजार ७०४ जणांना लसीचा पहिला, तर ५ कोटी ८४ लाख २३ हजार ८९४ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

मुंबई : आतापर्यंत राज्यात एकूण १४ कोटी ३७ लाख ७० हजार १९८ जणांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. राज्यात ८ कोटी ४९ लाख ६७ हजार ७०४ जणांना लसीचा पहिला, तर ५ कोटी ८४ लाख २३ हजार ८९४ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.राज्यभरात १८ ते ४४ वयोगटातील ४,७५,८७,४९८ जणांनी पहिला, तर ३,१४,४९,८९९ जणांनी दुसरा डोस घेतला.  राज्यात १२,९४,६८४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला, तर ११,७६,९५७ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला. २१,४८,६५७ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी पहिला, तर १९,७२,९६५ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत १ लाख ४७ हजार ८२९ आरोग्य कर्मचाऱ्यांनी, तर १ लाख १५ हजार ७२२ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी दक्षता मात्रा घेतली आहे. ६० हून अधिक वयोगटातील १,३१,६१,६६ जणांनी पहिला, तर ९८,२२,५७५ जणांनी दुसरा डोस घेतला. तर १,१५,०४९ जणांनी दक्षता मात्रा घेतली आहे.२६ लाखांहून अधिक लहानग्यांना लस राज्यात १५ ते १८ वयोगटातील २५ लाख १९ हजार ८५९ जणांना लस देण्यात आली आहे. त्यात पुण्यात २४४५९३, ठाण्यात २२७७२५, अहमदनगर १४२७६७, मुंबई १४७२७७, कोल्हापूर १२०५२४, नाशिक १३७४०५ इत्यादींनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस