मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. देशात आढळून येणारे जवळपास निम्मे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्याला कोरोना लसींची नितांत गरज आहे. मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्यानं आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे.कोणत्या जिल्ह्यात किती केंद्रं आहेत बंद? किती डोस शिल्लक?औरंगाबादकेंद्रे २१० सुरू २०१बंद ९लसीकरण २,४२,०२४ डोस शिल्लक १,००५९२लातूर केंद्रे १७० सुरू १७०बंद ००लसीकरण १,३१,६०९ डोस शिल्लक ४६,७१०परभणी केंद्रे ४७ सुरू ४७बंद ००लसीकरण ८३,४८४ डोस शिल्लक १८,९९०बीडकेंद्रे १२४ सुरू १२४बंद ००लसीकरण १,३५,२३७ डोस शिल्लक ३५,७८०कोल्हापूर केंद्रे २५० सुरू २००बंद ५०लसीकरण ४,९७,००० डोस शिल्लक २४,३२०सातारा केंद्रे ४२७ सुरू २९बंद ३९८लसीकरण २,८०,७१९ डोस शिल्लक ९,०००मुंबई केंद्रे ४२ सुरू ०४बंद ३८लसीकरण१,४१,०७९ डोस शिल्लक ६३,१०ठाणे केंद्रे १८२ सुरू १८२बंद ००लसीकरण ६१,८०,२६६ डोस शिल्लक १,२२,७२०नांदेड केंद्रे ५१ सुरू ५१बंद ००लसीकरण १,९५,००० डोस शिल्लक ४७,०००हिंगोलीकेंद्रे ३३ सुरू ३१बंद ०२लसीकरण ४१,५२३ डोस शिल्लक ८,५००उस्मानाबादकेंद्रे ९३ सुरू ४२बंद ५१लसीकरण ६७,४९० डोस शिल्लक १६,६८०जालनाकेंद्रे ८७ सुरू ८७बंद ००लसीकरण १,१८००० डोस शिल्लक ३३,३००सांगली केंद्रे २२७ सुरू ४२बंद ८१लसीकरण २,६४,००० डोस शिल्लक ३०००सोलापूरकेंद्रे १२६ सुरू ८७बंद ३९लसीकरण१,६८,६३२ डोस शिल्लक २०,४९०नागपूरकेंद्रे ८० सुरू ५३बंद —लसीकरण ३,१३,९४५ डोस शिल्लक ३५,०००यवतमाळकेंद्रे १७८ सुरू १२७बंद ५१लसीकरण १,५१,६२४ डोस शिल्लक १३,०००गोंदिया केंद्रे १४०सुरू ००बंद १४०लसीकरण १,०८,२६६ डोस शिल्लक ०००चंद्रपूरकेंद्रे ९१ सुरू ९१बंद ००लसीकरण १,४८,९१४ डोस शिल्लक ४८००पिंपरीकेंद्रे ८० सुरू ८०बंद ००लसीकरण २,०५,००० डोस शिल्लक १४०००पुणे केंद्रे ५४६ सुरू ३९४बंद १५२लसीकरण १,१९,५००० डोस शिल्लक ४२,८४९वर्धा केंद्रे ८१ सुरू ८१बंद ००लसीकरण १,१६,०११ डोस शिल्लक ३१,९००अमरावतीकेंद्रे ७३ सुरू ७३बंद ०३लसीकरण १,७८,४४७ डोस शिल्लक १५,२००अकोला केंद्रे १५६ सुरू १५६बंद ००लसीकरण १,१२,१०६ डोस शिल्लक १२,०००गडचिरोलीकेंद्रे ६७ सुरू ६७बंद ००लसीकरण ३७,१९८ डोस शिल्लक २४,८००रत्नागिरी केंद्रे १०४ सुरू २३बंद ८१लसीकरण ९६,१६७ डोस शिल्लक ४,९८३सिंधुदुर्गकेंद्रे ५६ सुरू ५६बंद ००लसीकरण ६१,०५८डोस शिल्लक ००भंडारा केंद्रे १८४ सुरू २०बंद १६४लसीकरण १,४३,९३७ डोस शिल्लक ८,०००वाशिमकेंद्रे १२७सुरू १२७बंद ४२लसीकरण ८९,९४० डोस शिल्लक ६३५०बुलडाणाकेंद्रे ७० सुरू ७०बंद ००लसीकरण १,५३,८०४ डोस शिल्लक ३५,०००रायगडकेंद्रे १६४सुरू ५९बंद २५लसीकरण १,३९,१०९ डोस शिल्लक ३,७८०पालघरकेंद्रे ६९ सुरू ६७बंद ०२लसीकरण १,२७३६० डोस शिल्लक ००जळगाव केंद्रे ४० सुरू २३बंद १७लसीकरण १९१४४३ डोस शिल्लक ३,०००धुळेकेंद्रे ६३ सुरू ११बंद ५२लसीकरण १०११६० डोस शिल्लक ४,५००नाशिक केंद्रे २२४ सुरू १८७बंद ३७लसीकरण ३,७३,६७९ डोस शिल्लक ९०,०००अहमदनगरकेंद्रे १६५ सुरू ६६ बंद ९९ लसीकरण २,६२,००० डोस शिल्लक ४०,०००नंदूरबारकेंद्रे ३५ सुरू - बंद - लसीकरण ३७,५०० डोस शिल्लक १५,१४०
Corona Vaccination: राज्यात आता फक्त साडेनऊ लाख लसींचे डोस शिल्लक; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात किती डोस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 4:00 AM