मुंबई : आतापर्यंत राज्यात एकूण १४ कोटी ३१ लाख ५५ हजार ३२८ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. राज्यात रविवारी ६७ हजार ९२२ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.पहिला डोस ८ कोटी ४७ लाख ५१ हजार ८३७
एकूण लसीकरण १४ कोटी ३१ लाख ५५ हजार ३२८
राज्यात देण्यात आलेल्या एकूण दक्षता मात्रा ३ लाख २५ हजार ७४७
६० हून अधिक वर्षांवरील लाभार्थी ८८,४५६ फ्रंटलाइन कर्मचारी १,०२,१०४ आरोग्य कर्मचारी १,३५,१८७ गट पहिला डोस दुसरा डोस आरोग्य कर्मचाऱी १२९४६७४ ११७६५५० फ्रंटलाइन कर्मचारी २१४८६४३ १९७२२०९ १५ ते १८ २५१९७२० ——-१८ ते ४४ ४७४९२४१३ ३१२११८४८ ४५ ते ५९ १८१४४३४५ १३९३८३०७ ६० हून अधिक १३१५२०४२ ९७७८८३० १५ ते १८ गटात मुंबई पिछाडीवरजिल्हा लाभार्थ्यांची संख्यापुणे २३५१८३ ठाणे २२२१९६ अहमदनगर १३७५७८ मुंबई १३४९७७ नाशिक १३१४०५ कोल्हापूर ११६६९४