- सोमनाथ खताळ
बीड : केंद्रीय मंत्रालयाकडून पत्र प्राप्त होताच राज्याच्या आरोग्य विभागाने १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन केले आहे. याबाबत अतिरिक्त आरोग्य संचालकांनी उपसंचालक ते वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंतच्या सर्वच अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
राज्यात १५ ते १८ वयोगटातील ६० लाख ६३ हजार लाभार्थी असून त्यांना केवळ कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे. फ्रंटलाईन वर्कर, हेल्थ केअर वर्कर यांना बुस्टर डोस तर ६० वर्षांवरील नागरिकांना डॉक्टरांच्या सल्यानुसार प्रिकॉशन डोस देण्यात येईल.
असे होईल लसीकरण एकूण लोकसंख्या१३,४४,३७,०००
१५ ते १८ वयोगट६०,६३,०००
६० वर्षांवरील२९,०९,६००
याकडे द्या लक्षदुसऱ्या डोसनंतर ९ महिने अथवा ३९ आठवडे पूर्ण झाल्यावरच घेता येणार प्रिकॉशन डोस.हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर व ६० वर्षांवरील लाभार्थ्यांसाठी ही अट आहे.
कधी मिळणार?१५ ते १८ वयोगट - ३ जानेवारी २०२२ पासूनहेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर व ६० वर्षांवरील - १० जानेवारी २०२२ पासून
राज्यातील बोलकी आकडेवारी जिल्हा लोकसंख्या १५ ते १८ वयोगट ६० वर्षांवरीलअहमदनगर ४९,०४,०६० २,३८,९४३ १,१४,६६७अकोला १९,५०,०८० ९५,०१५ ४५,५९७अमरावती ३०,७७,७०१ १,४९,९५६ ७१,९६३औरंगाबाद ४३,८८,५११ २,१३,८२३ १,०२,६१३बीड २९,३३,२६३ १,४२,९१९ ६८,५८६भंडारा १२,२२,५७६ ५९,५६८ २८,५८६बुलडाणा २८,६४,५६७ १,३९,५७२ ६६,९८०चंद्रपूर २२,४६,४१५ १,०९,४५३ ५२,५२६धुळे २३,२८,३८२ १,१३,४४७ ५४,४४२गडचिरोली ११,३९,५३९ ५५,५२२ २६,६४५गोंदिया १४,०२,२२७ ६८,३२१ ३२,७८७हिंगोली १३,३५,४५२ ६५,०६८ ३१,२२६जळगाव ४६,३६,३२५ २,२५,८९८ १,०८,४०७जालना २२,४५,८९३ १,०९,४२८ ५२,५१४कोल्हापूर ४१,०२,४९६ १,९९,८८८ ९५,९२५लातूर २७,५६,६६५ १,३४,३१४ ६४,४५७मुंबई १,२५,७०,१५० ६,१२,४६१ २,९३,९१७नागपूर ५०,९५,४०५ २,४८,२६६ १,१९,१४१नांदेड ३७,३४,८०३ १,८१,९७२ ८७,३२८नंदुरबार १९,३२,८०४ ९४,१७३ ४५,१९३नाशिक ७०,४३,९४४ ३,४३,२०५ १,६४,७०२उस्मानाबाद १७,८२,११४ ८६,८३१ ४१,६७०पालघर ३४,६६,७४५ १,६८,९१२ ८१,०६०परभणी २०,८९,४३८ १,०१,८०५ ४८,८५५पुणे १,१३,५३,६६२ ५,५३,१९० २,६५,४७३रायगड २९,८३,८४८ १,४५,३८३ ६९,७६९रत्नागिरी १४,७२,४६४ ७१,७४४ ३४,४२९सांगली २९,६८,११८ १,४४,६१७ ६९,४०१सातारा ३१,०२,२३४ १,५१,१५२ ७२,५३७सिंधुदुर्ग ७,९९,९२५ ३८,९७५ १८,७०४सोलापूर ४६,४६,८८० २,२६,४१२ १,०८,६५४ठाणे १,०२,०३,५८८ ४,९७,१५४ २,३८,५८१वर्धा १३,१३,३३५ ६३,९९० ३०,७०९वाशिम १३,३६,९३८ ६५,१४० ३१,२६०यवतमाळ ३०,०६,४५० १,४६,४८५ ७०,२९७