शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

CoronaVirus News : राज्यात काेराेना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.०६ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 5:52 AM

Corona Virus News: राज्यात रविवारी काेराेनाच्या ३ हजार ८११ रुग्णांचे निदान झाले असून, ९८ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १८ लाख ९६ हजार ५१८ झाली असून, मृतांची संख्या ४८ हजार ७४६ एवढी आहे.

मुंबई :  राज्यात रविवारी दिवसभरात काेराेनाचे २ हजार ६४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत १७ लाख ८३ हजार ९०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.०६ टक्के झाले असून, सध्याचा मृत्युदर २.५७ टक्के आहे. सध्या ६२ हजार ७४३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.राज्यात रविवारी काेराेनाच्या ३ हजार ८११ रुग्णांचे निदान झाले असून, ९८ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १८ लाख ९६ हजार ५१८ झाली असून, मृतांची संख्या ४८ हजार ७४६ एवढी आहे.सध्या ५ लाख २ हजार ३६२ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, ३ हजार ७३० व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.राज्याच्या एकूण काेराेनाच्या रुग्णसंख्येत पुरुष रुग्ण ६१ तर महिला रुग्ण ३९ टक्के आहेत. लिंगनिहाय मृत्यूचे प्रमाण पुरुष ६५, तर महिला ३५ टक्के असे आहे. अतिदक्षता विभागाबाहेर ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७ टक्के असून, अतिजोखमीच्या आजारांचे बळी ७० टक्के आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस