शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

CoronaVirus Lockdown News: आज आणि उद्या राज्यात कडक निर्बंध; जाणून घ्या काय सुरू, काय बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 4:04 AM

शुक्रवारी जारी केलेल्या नियमावलीतील मुद्दे असे...

सुपरमार्केट, मॉल्स सुरू राहतील का?४ आणि ५ एप्रिलच्या शासकीय आदेशानुसार जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या कुठल्याही आस्थापना सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू राहतील. कोरोनाचे नियम पाळणे अनिवार्य असेल. या ठिकाणी जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंचे सेक्शन बंद राहतील. मात्र जीवनावश्यक वस्तूंची विक्री करता येईल. हे पूर्ण आठवड्यासाठी असेल.वीकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरू, काय बंद राहील?जीवनावश्यक सेवा सुरू राहतील. शासकीय आदेशात नमूद असलेल्या योग्य कारणास्तव तसेच जीवनावश्यक सेवा देण्यासाठीच फिरता येईल.कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे यार्ड सुरू राहतील का?होय. मात्र कोरोना नियमांचे कडक पालन करावे लागेल. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन या ठिकाणी केले जात असल्याचे स्थानिक प्रशासनाच्या ध्यानात आले तर राज्य शासनाच्या परवानगीने बाजार समित्या बंद करता येतील.आठवडाभर बांधकाम साहित्याची दुकाने सुरू राहतील का?नाही.गॅरेज, सर्व्हिसिंग सेंटर, गाड्यांच्या सुट्या भागांची दुकाने सुरू राहतील का?वाहतूक सुरू राहण्यासाठी आवश्यक अशी गॅरेज सुरू राहतील. सुट्या भागांची दुकाने मात्र सुरू राहतील. गॅरेजमध्ये कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्थानिक प्रशासनास आढळल्यास असे गॅरेज कोरोना महामारी असेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.केंद्र सरकार आणि सार्वजनिक उपक्रमांचे कर्मचारी जीवनावश्यक सेवांमध्ये मोडतात का?नाही. सर्व कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक सेवांतील कर्मचारी समजता येणार नाही. फक्त सरकारने ज्या सेवा जीवनावश्यक मानल्या आहे, त्यातील कर्मचारीच जीवनावश्यक सेवेतील मानले जातील.nनागरिकांना दारू विकत घेता येईल का?होय. सरकारने ४ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानुसार बारमधून पार्सल नेता येईल किंवा होम डिलिव्हरी घेता येईल.दारूची दुकाने उघडी राहतील का? आणि तेथून होम डिलिव्हरी घेता येईल का?नाही.रस्त्यालगतचे ढाबे उघडे राहतील का?होय. मात्र, रेस्टॉरन्टसाठीचे नियम ढाब्यांसाठीही लागू राहतील. केवळ पार्सल नेता येईल वा होम डिलिव्हरी घेता येईल.एसी, कूलर आदी इलेक्ट्रिकल वस्तूंची दुकाने उघडी राहतील का?नाही.टेलिकम्युनिकेशन अंतर्गत मोडणाऱ्या वस्तूंची (लॅपटॉप, मोबाइल आदी) दुकाने सुरू राहतील का?नाही.शासकीय सेवांसाठी असलेली आपले सरकार सेवा केंद्र, सेतू सीएसई सेंटर, सेतू केंद्र, पासपोर्ट सेवा केंद्र ही अत्यावश्यक सेवा मानली जातील का?होय. ही केंद्र सोमवार ते शुक्रवार सुरू राहतील. शनिवारी, रविवारी बंद राहतील.शनिवार, रविवारी सकाळी ७ च्या आधी वा रात्री ८ नंतर रेस्टॉरन्टला पार्सल देता येईल का?सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत स्वत: जाऊन ग्राहक रेस्टॉरन्टमधून पार्सल घेऊ शकतील. पण रात्री ८ नंतर व सकाळी ७ च्या आधी केवळ ई-कॉमर्स वेबसाईटच्या माध्यमातून होम डिलिव्हरी देता येईल. शनिवार, रविवारी स्थानिक प्रशासनाने निश्चित केलेल्या वेळेतच होम डिलिव्हरी देता येईल. मात्र, या दोन्ही दिवशी रेस्टॉरन्टमध्ये जाऊन पार्सल घेता येणार नाही.  दोन्हींत रेस्टॉरन्टमध्ये बसून खाता येणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या