शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

Coronavirus : राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक; ५९१४ रुग्णांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 11:37 PM

Coronavirus In Maharashtra : चोवीस तासांच ५९१४ जणांनी केली कोरोनावर मात. रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांच्या जवळ

ठळक मुद्देचोवीस तासांच ५९१४ जणांनी केली कोरोनावर मात.रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांच्या जवळ

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची अधिक नोंद करण्यात आली. चोवीस तासांत राज्यात ५९१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे साडेचार हजारांपेक्षा अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

गेल्या चोवीस तासांत राज्यात ५९१४ रूग्णांनी कोरोनावर मात केली. तर दुसरीकडे ४५७५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये १४५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात सध्या ५३,९६७ रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचा दर ९६.९९ टक्क्यांवर पोहोचला आहे.मुंबईतही कोरोनामुक्त अधिकगेल्या चोवीस तासांत मुंबईत २८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे २५९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या २८२५ रूग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण दुपटीचा कालावधी आता २०२३ दिवस इतका झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका