शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

CoronaVirus: उत्तर महाराष्ट्रात मालेगाव ‘हॉटस्पॉट’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 3:45 AM

नाशिकला चार, जळगावला दोन, तर नंदुरबार आणि धुळ्यात प्रत्येकी एक रुग्ण

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात शनिवारी ८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात नाशिकला चार, जळगावला दोन, तर नंदुरबार आणि धुळ्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक शहरातील चारही बाधित रुग्ण हे एकाच कुटुंबातील असून, नाशकात संपूर्ण कुटुंबाला बाधा होण्याची ही पहिलीच घटना आहे. विभागात मालेगावच ‘हॉटस्पॉट’ असल्याचे दिसून येत आहे.उत्तर महाराष्ट्रातील शनिवारपर्यंतच्या बाधित रुग्णांची संख्या १०५ वर पोहोचली आहे. कोरोनापासून मुक्त असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात शनिवारी प्रथमच एक बाधित रुग्ण आढळून आल्याने विभागातील पाचही जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग स्पष्ट झाला आहे. नाशिकला नव्याने ४ बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या ७४ झाली आहे. मालेगावमध्ये शनिवारी सायंकाळपर्यंत एकही नवीन बाधित आढळून आला नसला तरी आत्तापर्यंत सर्वाधिक ६२ बाधित एकट्या मालेगाव शहरातील असल्याने व तेथील मृतांची संख्या ४ झाली आहे.अहमदनगर जिल्ह्यात २४ रुग्ण उपचार घेत आहेत. तीन जण ठणठणीत बरे झाले आहे. जिल्ह्यात ५ ठिकाणे ‘हॉटस्पॉट’ घोषित केली आहे. त्यात नगर शहरात मुकुंदनगर, जामखेड तालुक्यातील आलमगीर, नेवासा शहर, संगमनेर यांचा समावेश आहे. सध्या ५७ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.जळगाव, धुळे, नगरमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यूजळगाव जिल्ह्यात आतापर्यंत दोन कोरोनाबाधित आढळले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. दुसरा रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला आहे. जळगाव जिल्ह्याला अद्याप १६ अहवालांची प्रतीक्षा आहे. जळगाव, धुळे आणि नगर येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.नंदुरबार बचावलेनाशिक विभागात रुग्ण मृत्यूच्या बाबतीत नंदुरबार काहीसे सुदैवी ठरले आहे. जिल्ह्यात ९६ संशयितांची कोरोना तपासणी झाली असून ७७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. १९ जणांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस