शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

CoronaVirus News: राज्यात कोरोनाचे २३ लाख ९५ हजार रुग्ण घरगुती अलगीकरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 10:14 AM

राज्यात शनिवारी १४ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत १३ लाख ५८ हजार ६०६ रुग्ण कोविडमुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर ८५.६५ टक्क्यांवर पोहोचला. राज्यात दिवसभरात १० हजार २५९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून २५० मृत्यूंची नोंद झाली. (CoronaVirus)

ठळक मुद्देराज्यात शनिवारी १४ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले.आतापर्यंत १३ लाख ५८ हजार ६०६ रुग्ण कोविडमुक्त झाले.रुग्ण बरे होण्याचा दर ८५.६५ टक्क्यांवर पोहोचला.

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वेगाने वाढते आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने  घट होते आहे. तर दुसरीकडे अजूनही राज्यात २३ लाख ९५ हजार ५५२ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २३ हजार ७४९ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. राज्यात सध्या १ लाख ८५ हजार २७० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात शनिवारी १४ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत १३ लाख ५८ हजार ६०६ रुग्ण कोविडमुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर ८५.६५ टक्क्यांवर पोहोचला. राज्यात दिवसभरात १० हजार २५९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून २५० मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५ लाख ८६ हजार ३२१ झाली असून बळींचा आकडा ४१ हजार ९६५ झाला आहे. राज्याचा मृत्युदर २.६५ टक्के आहे. मुंबईत कोरोनाचे २२,६६४ सक्रिय रुग्ण -च्मुंबईत दिवसभरात कोरोनाचे २ हजार ९८८ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ लाख ७ हजार ४७४ रुग्ण कोविडमुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर राज्याच्या बरोबरीने म्हणजेच ८६ टक्क्यंवर गेला आहे. मुंबईत कोरोनाचे २२,६६४ सक्रिय रुग्ण आहेत. च्मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ ८६ दिवसांवर गेला आहे. शनिवारी १,७९१ कोरोना रुग्ण आढळले असून ४७ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ४० हजार ३३५ पोहोचली असून मृतांची संख्या ९,७३९ झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल