शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

CoronaVirus दिलासादायक! राज्यात आज विक्रमी संख्येने रुग्णांना डिस्चार्ज; मृत्यूचा आकडाही घटला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 9:14 PM

मुंबईतील धारावी झोपडपट्टीमध्ये आज ५७ नवे कोरोनाग्रस्त सापडले; एकूण आकडा ९१६ वर गेला आहे. तर मुंबईमध्ये आज दिवसभरात ७९१ रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात ५६७ रुग्णांना भरती करण्यात आले आहे. 

मुंबई : मुंबईत आज कोरोना ग्रस्त रुग्णांचा आकडा घटलेला असताना राज्यभरातूनही मोठा दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. राज्यात आज १२३० नवे रुग्ण सापडले असून ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यभरात रविवारी १२७८  नवीन रुग्णांचे निदान झाले होते. तर ३९९ रुग्ण बरे झाले होते. मात्र, आज नव्या रुग्णांचा आकडा काहीसा घटलेला असला तरीही आजची बरे होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी मोठी आहे. आज राज्यात ५८७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ४७८६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. 

 दरम्यान, राज्यात एकूण २३,४०१ रुग्ण सापडले असून बळींचा आकडा ८६८ वर गेला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २०, सोलापूर शहरात ५, पुण्यात ३ , ठाणे शहरात २, अमरावती जिल्ह्यात १, औरंगाबाद शहरात १, नांदेड शहरात १, रत्नागिरी मध्ये १ तर वर्धा जिल्ह्यात १ मृत्यू झाला आहे. याशिवाय  उत्तर प्रदेशमधील एक मृत्यू मुंबई येथे झाला आहे. सध्या राज्यात २,४८,३०१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५,१९२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईतील धारावी झोपडपट्टीमध्ये आज ५७ नवे कोरोनाग्रस्त सापडले; एकूण आकडा ९१६ वर गेला आहे. तर मुंबईमध्ये आज दिवसभरात ७९१ रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात ५६७ रुग्णांना भरती करण्यात आले आहे. 

महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus मुंबईत नव्या रुग्णांचे प्रमाण घटले निदान; आज २० मृत्यूंची नोंद

CoronaVirus कोरोनापासून गावांना लांब ठेवा; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली भीती

पाकिस्तानची जिरली! भारतातून औषधांआडून 'या' वस्तूची तस्करी

Vidhan Parishad Election उद्धव ठाकरेंची संपत्ती किती? आज पहिल्यांदाच झाला खुलासा

धक्कादायक! इराणने स्वत:च्याच युद्धनौकेवर मिसाईल डागले; 19 नौसैनिकांचा मृत्यू

CoronaVirus नियम बदलले, १५५९ रुग्ण बरे झाले : आरोग्य मंत्रालय

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या