शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

CoronaVirus News : अरे व्वा! दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 9:01 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: आज दिवसभरात १८ हजार ३१७ नविन रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार १६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले.

मुंबई - राज्यात दररोज बरे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांच्या पुढे असून सलग तिसऱ्यांदा नवीन रुग्ण कमी संख्येने नोंदविले गेले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस राज्यात उपचाराखाली असलेल्या ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या कमीकमी होत आहे. आज दिवसभरात १८ हजार ३१७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार १६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून आज ७८.६१ टक्के नोंद झाली आहे. आतापर्यंत १० लाख ८८ हजार ३२२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २ लाख ५९ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६७ लाख ८५ हजार २०५ नमुन्यांपैकी १३ लाख ८४ हजार ४४६ नमुने पॉझिटिव्ह ( २०.४० टक्के) आले आहेत. राज्यात  २१ लाख  ६१ हजार ४४८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २९ हजार १७८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४८१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली आहे. 

आज निदान झालेले १४,९७६ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४३० मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२६५४ (४६), ठाणे- ३२० (८), ठाणे मनपा-४७३ (३६), नवी  मुंबई मनपा-४५२ (४), कल्याण डोंबिवली मनपा-५२७ (११), उल्हासनगर मनपा-४० (१), भिवंडी निजामपूर मनपा-३१ (४), मीरा भाईंदर मनपा-२३९ (९), पालघर-१७१ (१२), वसई-विरार मनपा-२४२ (३०), रायगड-३३६ (७), पनवेल मनपा-२५८ (१), नाशिक-४६५ (६), नाशिक मनपा-८९३ (१५), मालेगाव मनपा-३३ (१), अहमदनगर-६३९ (७), अहमदनगर मनपा-१२५ (५), धुळे-६१, धुळे मनपा-६६, जळगाव-२५३ (१), जळगाव मनपा-१०६, नंदूरबार-४० (१), पुणे- ११७९ (२१), पुणे मनपा-१३७० (२८), पिंपरी चिंचवड मनपा-७१२ (३१), सोलापूर-३६८ (५), सोलापूर मनपा-६४, सातारा-६०१ (२९), कोल्हापूर-३३९ (१५), कोल्हापूर मनपा-९१ (५), सांगली-४११ (१८), सांगली  मिरज कुपवाड मनपा-१४९ (५), सिंधुदूर्ग-५४ (२), रत्नागिरी-११७ (१३), औरंगाबाद-१२७ (७),औरंगाबाद मनपा-१९६ (१), जालना-१३४, हिंगोली-२८, परभणी-६२ (७), परभणी मनपा-२६ (१), लातूर-११६ (७), लातूर मनपा-९३ (१), उस्मानाबाद-२५६ (११), बीड-२१४ (३), नांदेड-१३६ (७), नांदेड मनपा-७१ (१), अकोला-२२ (५), अकोला मनपा-५२ (३), अमरावती-८३ (१), अमरावती मनपा-९७, यवतमाळ-१६२ (३), बुलढाणा-२४३ (९), वाशिम-१५० (९), नागपूर-३१३ (९), नागपूर मनपा-१०३८ (१४), वर्धा-१२७, भंडारा-१५५ (१), गोंदिया-१७७ (२), चंद्रपूर-२२५ (१), चंद्रपूर मनपा-१४३, गडचिरोली-६९, इतर राज्य-२३ (१).

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रRajesh Topeराजेश टोपे