शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

CoronaVirus News : मराठवाड्यात नांदेडमध्ये सर्वाधिक मृत्युदराची नोंद, मुंंबईसारखी आहे स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 2:28 AM

केवळ १७ दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे़ जूनच्या अखेरीस बाधित रुग्णांची संख्या ३६७ होती़ १६ जुलैपर्यंत हा आकडा ७४३ झाला आहे.

नांदेड : कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच असून मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये नांदेडचा जिल्ह्याचा मृत्यूदर गुरुवारपर्यंत सर्वाधिक म्हणजेच ५़३८ एवढा नोंदला आहे़केवळ १७ दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे़ जूनच्या अखेरीस बाधित रुग्णांची संख्या ३६७ होती़ १६ जुलैपर्यंत हा आकडा ७४३ झाला आहे़ तर जूनच्या अखेरीस जिल्ह्यात १६ जणांचा मृत्यू झाला होता़ जुलैच्या मध्यापर्यंत हा आकडा ४० वर पोहचला आहे़ महिनाभरातच नांदेडात २६ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे़औरंगाबादमध्ये गुरुवारी रात्रीपर्यंत ९ हजार ७४४ रुग्ण आढळून आले असून ३७७ जणांचा मृत्यू झाला आहे़ औरंगाबादचा मृत्यू दर ३़८६ एवढा आहे़ जालन्यात १ हजार १८२ रुग्ण तर ५१ जणांचा मृत्यू़ मृत्यूदर ४़३१, हिंगोली ३७३ बाधित रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे़ मृत्यू दर ०़८०, परभणीत ३४५ रुग्ण तर १० जणांचा मृत्यू़ मृत्यू दर २़८९, लातूरात ८९६ पॉझिटिव्ह रुग्ण तर ४३ जणांचा मृत्यू़ मृत्यूदर ४़७९, उस्मानाबाद ४७० रुग्ण सापडले असून २१ जणांचा मृत्यू झाला आहे़ मृत्यूदर ४़४६ आहे. बीड जिल्ह्यात २८० बाधित असून १२ जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूदर ४़२८ एवढा आहे़ नांदेडमधील मृत्युदर कमी करण्यासाठी सर्व साधनसामुग्रीसह आम्ही सज्ज आहोत, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड