शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

Coronavirus: राज्यात आतापर्यंत सात लाखांहून अधिक चाचण्या; सध्या ५५ हजार ६५१ रुग्णांवर उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 10:25 PM

रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५० टक्क्यांवर - आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई - राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५०.४९ टक्के एवढा आहे. राज्यात आज  १९३५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ६२ हजार  ७७३ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३८२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५५ हजार ६५१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात सध्या ६० शासकीय आणि ४३ खाजगी अशा एकूण १०३ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ३५ हजार ६७४  नमुन्यांपैकी  १ लाख २४ हजार ३३१  नमुने पॉझिटिव्ह (१६.९ टक्के) आले आहेत. सध्या राज्याचे प्रति दशलक्ष प्रयोगशाळा नमुन्याचे प्रमाण ५३१७ एवढे असून हे प्रमाण देशपातळीवर ४२१० एवढे आहे. राज्यात ५ लाख  ९१ हजार  ४९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ६९७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १४२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे-१२४ (मुंबई ११४, ठाणे २, वसई-विरार ५, रायगड ३), नाशिक-९ (नाशिक, धुळे, जळगाव प्रत्येकी ३), पुणे-१ (सोलापूर १), औरंगाबाद-८ (औरंगाबाद ८). 

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ८९ पुरुष तर ५३ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १४२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७४ रुग्ण आहेत तर ५७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ११ जण ४० वर्षांखालील आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ५८९३ झाली आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशीलमुंबई: बाधीत रुग्ण- (६४,१३९), बरे झालेले रुग्ण- (३२,२६४), मृत्यू- (३४२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८,४४२)ठाणे: बाधीत रुग्ण- (२२,०३३), बरे झालेले रुग्ण- (९२८४), मृत्यू- (६७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२,०७३)पालघर: बाधीत रुग्ण- (३०२९), बरे झालेले रुग्ण- (१०१६), मृत्यू- (८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९२५)रायगड: बाधीत रुग्ण- (२२६७), बरे झालेले रुग्ण- (१४६९), मृत्यू- (८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (७०७)रत्नागिरी:  बाधीत रुग्ण- (४७४), बरे झालेले रुग्ण- (३२७), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२९)सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (१६१), बरे झालेले रुग्ण- (११४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४)पुणे: बाधीत रुग्ण- (१४,७०४), बरे झालेले रुग्ण- (८०२०), मृत्यू- (६१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६०७४)सातारा:  बाधीत रुग्ण- (८१०), बरे झालेले रुग्ण- (५४१), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३४)सांगली: बाधीत रुग्ण- (२७४), बरे झालेले रुग्ण- (१५२), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१११)कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (७३७), बरे झालेले रुग्ण- (६६१), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६८)सोलापूर: बाधीत रुग्ण- (२११३), बरे झालेले रुग्ण- (९५३), मृत्यू- (१८५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९७५)नाशिक: बाधीत रुग्ण- (२५१५), बरे झालेले रुग्ण- (१४२२), मृत्यू- (१३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९५६)अहमदनगर: बाधीत रुग्ण- (२६१), बरे झालेले रुग्ण- (२०४), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५)जळगाव: बाधीत रुग्ण- (२११८), बरे झालेले रुग्ण- (१०७५), मृत्यू- (१७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८६४)नंदूरबार: बाधीत रुग्ण- (८३), बरे झालेले रुग्ण- (३६), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१)धुळे: बाधीत रुग्ण- (४७९), बरे झालेले रुग्ण- (३१८), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०६)औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (३१६४), बरे झालेले रुग्ण- (१७१३), मृत्यू- (१७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२७५)जालना: बाधीत रुग्ण- (३२७), बरे झालेले रुग्ण- (२२६), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८९)बीड: बाधीत रुग्ण- (८२), बरे झालेले रुग्ण- (५६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२४)लातूर: बाधीत रुग्ण- (२०९), बरे झालेले रुग्ण- (१३०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६)परभणी: बाधीत रुग्ण- (८३), बरे झालेले रुग्ण- (७३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६)हिंगोली: बाधीत रुग्ण- (२४३), बरे झालेले रुग्ण- (२०३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९)नांदेड: बाधीत रुग्ण- (२७१), बरे झालेले रुग्ण (१६६), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९३)उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (१६६), बरे झालेले रुग्ण- (१२५), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३)अमरावती: बाधीत रुग्ण- (४०५), बरे झालेले रुग्ण- (२७३), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०५)अकोला: बाधीत रुग्ण- (११४५), बरे झालेले रुग्ण- (७०८), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८०)वाशिम: बाधीत रुग्ण- (६७), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३)बुलढाणा: बाधीत रुग्ण- (१५४), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७)यवतमाळ: बाधीत रुग्ण- (२२२), बरे झालेले रुग्ण- (१५६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६१)नागपूर: बाधीत रुग्ण- (११९१), बरे झालेले रुग्ण- (७८१), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९७)वर्धा: बाधीत रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (११), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२)भंडारा: बाधीत रुग्ण- (७१), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०)गोंदिया: बाधीत रुग्ण- (१०१), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२)चंद्रपूर:  बाधीत रुग्ण- (५८), बरे झालेले रुग्ण- (४०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८)गडचिरोली: बाधीत रुग्ण- (५२), बरे झालेले रुग्ण- (४३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८)इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (१०९), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८९)

एकूण: बाधीत रुग्ण-(१,२४,३३१), बरे झालेले रुग्ण- (६२,७७३), मृत्यू- (५८९३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१४),ॲक्टीव्ह रुग्ण-(५५,६५१)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस