शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

Coronavirus Update : चोवीस तासांत राज्यात १०,३५२ रुग्णांची कोरोनावर मात, साडेनऊ हजारांवर नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 9:35 PM

Coronavirus Update In Maharashtra : राज्यात नव्या रुग्णांपेक्षा अधिक कोरोनामुक्त. रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर.

ठळक मुद्देराज्यात नव्या रुग्णांपेक्षा अधिक कोरोनामुक्त.रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर.

Coronavirus Update In Maharashtra : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला होता. परंतु आता दुसरी लाट आटोक्यात येताना दिसत आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.गेल्या चोवीस तासांत राज्यात १०,३५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे राज्यात ९ हजार ७७१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा ९६.०२ टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात १,१६,३६४ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.मुंबईतही रुग्णसंख्या घटलीमुंबईतही रुग्णसंख्येत कमालीची घट होत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या चोवीस तासांत मुंबईच ६९२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे ६८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या ८,३५१ रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्क्यांवर आला आहे. सध्या रुग्ण दुपटीचा दर हा ७१६ दिवस इतका झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका