शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

Coronavirus Update : दिवसभरात ५,९१६ रुग्ण कोरोनामुक्त; रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांच्या वर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2021 9:36 PM

Coronavirus Updates In Maharashtra : दिवसभरात राज्यात ४ हजार ५७ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत.

ठळक मुद्देदिवसभरात राज्यात ४ हजार ५७ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत.

Coronavirus In Maharashtra : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका अद्याप पूर्णपणे टळलेला नाही. गेल्या चोवीस तासांत ५,९१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ टक्क्यांवर गेला आहे. तर गेल्या चोवीस तासांत राज्यात ४ हजार ५७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. 

गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात ४ हजार ५७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. दुसरीकडे ५,९१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर चोवीस तासांत ६७ करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंदही करण्यात आली. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर  ९७.०५ टक्के एवढा झाला आहे. आता राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६४,८६,१७४ झाली आहे. आजर्यंत राज्यात १,३७,७७४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.मुंबईत ४९६ नव्या रुग्णांची नोंदगेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईत ४९६ रुग्णांची नोंद झाली आहे. तर २९७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत ३,८१५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे रुग्ण दुपटीचा कालावधी १३६३ दिवस इतका झाला आहे. आतापर्यंत मुंबईत ७ लाख २४ हजार ०७७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबई