शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

कोपर्डी प्रकरणी आजपासून न्यायालयीन कामकाज

By admin | Published: October 18, 2016 5:09 AM

कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या खटल्याप्रकरणी मंगळवारपासून न्यायालयीन प्रक्रियेला सुरुवात होणार

अहमदनगर : कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या खटल्याप्रकरणी मंगळवारपासून न्यायालयीन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मंगळवारी न्यायालयात आरोपींना सादर केले जाणार आहे. आरोपींचे वकीलपत्र कोण घेणार?, तेही यावेळी निश्चित होण्याची शक्यता आहे. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते स्वत: मंगळवारी न्यायालयात येणार आहेत. दोषारोपपत्र सादर झाल्यानंतर आरोपींना न्यायालयासमोर सादर करुन दोषनिश्चिती केली जाते.मात्र, कोपर्डी प्रकरणातील तीन आरोपींपैकी दोघांचे आरोपपत्र अद्याप कुणीही घेतलेले नाही. त्यामुळे आरोपींचे आरोपपत्र कोण घेणार? ते मंगळवारी स्पष्ट होईल. आरोपींना वकील न मिळाल्यास ते सरकारकडे वकिलाची मागणी करु शकतात. त्यानंतरच दोषनिश्चितीची प्रक्रिया होईल. हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र, तसा निर्णय अद्याप झालेला नाही. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (पास्को) निकाल सहा महिन्यात लावण्याचे बंधन आहे. त्यामुळे नियमित न्यायालयातही या खटल्याचा निकाल लवकरच लागेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)