शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

‘गोकूळ’ गाईचे दूध दोन रुपयांनी महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 1:13 AM

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकूळ) गाय दूध विक्री दरात आजपासून प्रतिलीटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकूळ) गाय दूध विक्री दरात आजपासून प्रतिलीटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर जिल्ह्यात टोण्ड दूध आता ४० रुपयाला मिळणार आहे.राज्य सरकारने २० जूनपूर्वी गाय व म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलीटर तीन रुपये वाढ करण्याचे आदेश दूध संघांना दिले होते. गायीचे ३.५ फॅट साठी २७ तर म्हैस ७.० फॅटसाठी ३५ रुपये खरेदी दर देण्याची सूचना केली होती. दरवाढ न करणाºया संघांवर कारवाई करण्याचा इशाराही सरकारने दिला होता. त्यानुसार ‘गोकूळ’ने २१ जूनपासून गाय दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. ‘गोकूळ’चा म्हैस दूध दर सरकारच्या दरापेक्षा ३.३० पैसे जादाच होता. त्यामुळे म्हैस दूध खरेदी दरात संघाने वाढ केली नाही. संघाचा गाय दुधासाठी ३.५ फॅटला २५ रुपये दर होता, त्यामुळे दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला.खरेदी दरात वाढ केल्याने विक्री दरात वाढ करण्यासाठी गेले महिनाभर संघाच्या पातळीवर हालचाली सुरू होत्या. आजपासून प्रतिलीटर दोन रुपये विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गगनबावडा वगळता उर्वरित जिल्ह्यात टोण्ड दूध ४० रुपये दर झाल्याची माहिती दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली.