शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

उसापासून होणार थेट इथेनॉल निर्मिती

By admin | Published: June 24, 2014 1:03 AM

आगामी गाळप हंगामात उसाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. परिणामी साखरचे उत्पादन वाढून दर कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पुणो : आगामी गाळप हंगामात उसाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. परिणामी साखरचे उत्पादन वाढून दर कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे उसापासून थेट इथेनॉलनिर्मिती करण्याची चर्चा सरकारी पातळीवर सुरू असल्याची माहिती वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटचे (व्हीएसआय) उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी सोमवारी येथे दिली. 
माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली साखर संकुल येथे व्हीएसआयची बैठक झाली. या नंतर पत्रकारांशी संवाद साधताना पाटील यांनी ही माहिती दिली. यंदा उसाचे क्षेत्र बारा लाख हेक्टरहून अधिक वाढले असून, आगामी हंगामात 9क्क् लाख टन ऊस गाळप होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  यंदा दहा कारखाने गाळप करू शकणार नसल्याची स्थिती आहे. परिणामी मोठय़ा प्रमाणावरील उसाचे गाळप करण्याचे आव्हान कारखान्यांसमोर असेल. साखरतज्ञांच्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश कारखान्यांच्या गाळप क्षमतेच्या पलिकडे ऊस उपलब्ध होणार असल्याने गाळप हंगामात परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.
सध्याच्या परिस्थितीत ब्राझीलप्रमाणोसापासून थेट इथेनॉल निर्मितीस परवानगी देण्याची गरज आहे. त्यामुळे साखरेचे दर टिकून राहण्यास मदत होईल. कच्च्या साखरेच्या निर्यातीस सरकारने दोन महिने मुदतवाढ दिली आहे. त्याचाही कारखान्यांना फायदा होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
 
मराठवाडय़ात व्हीएसआयची शाखा 
मराठवाडा व विदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ुटची (व्हीएसआय) शाखा उभारण्यात येणार आहे. मराठवाडय़ातील औरंगाबाद शहराजवळ त्यासाठी 75 एकर जमीन खरेदी केली असून, तेथे शाखा उभारण्यात येईल. विदर्भात देखील अशी शाखा सुरु करण्यात येणार आहे. मात्र तेथून अद्याप प्रस्ताव आला नसल्याचे शिवाजीराव पाटील यांनी सांगितले.
 
च्मुंबई : केंद्र सरकारने कच्च्या साखरेचा 2क्13-14 व 2क्14-15 हंगामांसाठी म्हणजे सप्टेंबर 2क्15 र्पयत 4क् लाख टन निर्यात करण्याचा कोटा यापूर्वीच मंजूर केला आहे. त्यापैकी आतार्पयत सात लाख टनांर्पयतच साखर निर्यात झाली आहे. 
च्देशात सर्वाधिक साखर महाराष्ट्रातूनच निर्यात होते; कारण महाराष्ट्राला बंदरांची सोय जवळ आहे. परंतु निर्यात अनुदान सप्टेंबर 2क्15 र्पयतच्या निर्यातीसाठी देण्यात येणार असेल तर मात्र त्याचा पुढील हंगामात साखर कारखानदारीस नक्की चांगला उपयोग होऊ शकतो. हे अनुदान सप्टेंबर 2क्14 की 2क्15 र्पयत दिले जाणार याबद्दलची स्पष्टता झालेली नाही.
च्केंद्र सरकारने सोमवारी घेतलेला निर्णय स्वागतार्ह असला तरी महाराष्ट्रातील साखर कारखानदारीने यापूर्वीच एफआरपी दिली असल्याने त्याचा फार कमी कारखान्यांना उपयोग होईल. निर्यात अनुदानाची मुदत 2क्15 च्या हंगामार्पयत असेल तर त्याचा फायदा होईल, असे राज्य साखर संघ व्यवस्थापकीय संचालक संजीव बाबर यांनी सांगितले.