शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
5
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
6
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
7
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
8
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
10
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
11
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
12
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
13
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
14
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
15
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
16
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
17
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
18
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
19
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
20
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका

नगरसेवकासह ४० जणांवर गुन्हा

By admin | Published: November 17, 2015 1:24 AM

मुकुंदनगर परिसरात रविवारी झालेल्या गोळीबारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक समद खान याच्यासह तब्बल ४० जणांवर कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अहमदनगर : मुकुंदनगर परिसरात रविवारी झालेल्या गोळीबारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक समद खान याच्यासह तब्बल ४० जणांवर कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडीत ठोठावण्यात आली आहे.पूर्ववैमनस्यातून मुकुंदनगरला दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली होती. झटापटीत बंदुकीतून गोळी सुटल्याने एक युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राष्ट्रवादीचा नगरसेवक समद खान याचाही समावेश असून, तो फरार झाला आहे.मुजीब अजीज खान याच्यावर सादिक पोटली, मज्जू रहीम, दिलावर भैय्या यांनी पिस्तुल, दांडके, काठ्या, तलवारी घेऊन हल्ला केला. कुटुंबीयांचे दागिने बळजबरीने हिसकावून घेतले. दुचाकींची तोडफोड केली. मुजीब अजीज खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिसांनी मारहाण, दरोडा, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ३० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.