शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलावर फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2017 3:03 AM

कार लोन मिळवून देण्याचे आश्वासन देत त्याची रक्कम हडप केल्याप्रकरणी कल्याणमधील भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कार लोन मिळवून देण्याचे आश्वासन देत त्याची रक्कम हडप केल्याप्रकरणी कल्याणमधील भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नीलेश अरोरा असे त्याचे नाव आहे. त्याने दोन लाखांच्या कर्जाचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोपरखैरणे येथील बालाजी गार्डनमध्ये राहणारे जितेश श्वेता यांनी कार लोनसाठी नीलेशकडे कागदपत्रे आणि फायनान्स कंपनीसाठी भरलेला फॉर्म सोपवला होता. नीलेशची आई आणि भाऊ भाजपाचे पदाधिकारी आहेत. नीलेशने या कागदपत्रांचा दुरुपयोग करत जितेश यांच्या नावे मंजूर झालेल्या कार लोनची रक्कम स्वत:कडेच ठेवली.कालांतराने लोनचे हप्ते भरण्याची वेळ आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे समजताच जितेशने नीलेश आणि फायनान्स कंपनीला जाब विचारला. त्यावर खोट्या केसेस करण्याची धमकी दिल्याने जितेश यांनी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.