शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

लाचखोर पोलिसाला अटक

By admin | Published: October 06, 2014 5:22 AM

साक्षीदारांना न्यायालयात हजर न करण्यासाठी व्यापाऱ्याकडे १ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिका-यांनी अटक केली

मुंबई : साक्षीदारांना न्यायालयात हजर न करण्यासाठी व्यापाऱ्याकडे १ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. प्रकाश पाटील असे या आरोपी पोलिसाचे नाव असून, तो अर्थिक गुन्हे शाखा युनिट ७ येथे कार्यरत आहे.बोरीवलीतील एका व्यापाऱ्यावर काही दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर व्यापाऱ्याविरोधात सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यात न्यायालयाने या व्यापाऱ्याची मालमत्ता जप्त करून यात चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखा युनिट ७चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील तपास करीत होता. या गुन्ह्यात व्यापाऱ्याविरोधात साक्षीदार तयार केले होते. साक्षीदारांना न्यायालयात हजर न करण्यासाठी व्यापाऱ्याकडे पाटील याने २ लाखांची लाच मागितली. व्यापाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दाखल केली. आज अधिकाऱ्यांनी बोरीवलीतील एका हॉटेलमध्ये सापळा रचला. या वेळी ४० हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना त्याला अटक केली. (प्रतिनिधी)