शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

साहित्य संमेलनाचा खर्च पावणेतीन कोटी

By admin | Published: March 20, 2017 3:41 AM

फेब्रुवारी महिन्यात डोंबिवलीत पार पडलेल्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा खर्च दोन कोटी ७२ लाखांवर

डोंबिवली (ठाणे) : फेब्रुवारी महिन्यात डोंबिवलीत पार पडलेल्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा खर्च दोन कोटी ७२ लाखांवर गेल्याचे रविवारी अधिकृतपणे स्पष्ट झाले. साहित्यिक आणि कलाकारांचे मानधन, त्यांची निवासव्यवस्था यावरच २० लाख रुपये खर्च झाले आहेत.या संमेलनासाठी विविध माध्यमातून दोन कोटी ७८ लाखांचा निधी जमा होणार आहे. तो मिळाला, तर संमेलनाच्या खात्यात पाच लाख ९६ हजार शिल्लक राहतील, असा अंदाज आहे. हा खर्च ३१ मार्चला साहित्य महामंडळाला सादर केला जाईल, अशी माहिती स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी दिली. (प्रतिनिधी)अद्याप निधी येणे बाकी-साहित्य संमेलनासाठी महापालिकेने ५० लाख रुपयांचा निधी देण्याचे कबूल केले होते. त्यापैकी २५ लाखांचा धनादेश महापालिकेने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आयोजक आगरी यूथ फोरमला दिला होता. उर्वरित २५ लाखांचा निधी अद्याप पालिकेकडून येणे बाकी आहे. त्याचबरोबर आमदारांकडून ५० लाखांचा निधी तर, बँक आॅफ महाराष्ट्रकडून तीन लाख रुपयांचा निधी येणे बाकी आहे. ते पाहता फोरमला ७८ लाख रुपये अजून मिळालेले नाहीत. ते लवकर मिळतील, असा विश्वास वझे यांनी व्यक्त केला.