शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

काशिद समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी

By admin | Published: June 13, 2016 3:12 AM

शेवटचा शनिवार, रविवार असल्याने पर्यटकांनी मुरुड व काशिद समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

मुरुड / नांदगाव : शाळा १५ जूनपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे शेवटचा शनिवार, रविवार असल्याने पर्यटकांनी मुरुड व काशिद समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मुरुड तालुक्यात पाऊस सुरु झाला असून पर्यटक समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद लुटत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांची गर्दी झाली असून काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होेती. समुद्र खवळलेला असल्याने काही प्रमाणात पोहण्यावर निर्बंध आल्याचे दिसून आले, तर काही हौशी पर्यटक पावसातही समुद्रात पोहण्याचा आनंद लुटत आहेत.अचानकपणे संख्या वाढल्याने हॉटेल व्यवसाय तेजीत असल्याचे दिसून आले. सर्व हॉटेलात पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळत होती. या शेवटच्या वीकेंडमध्ये विशेषत: तरुणाईची अलिबाग, नागाव, आक्षी, चौल, रेवदंडा, काशिद, मुरु ड आदि ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती. जंजिरा पर्यटक सहकारी संस्था राजपुरी यांनी जंजिरा किल्ला वाहतूक १ जूनपासून बंद केली आहे. परंतु पर्यटकांना किल्ला बघता यावा यासाठी जर वातावरण शांत असेल व लाटांचे प्रमाण कमी असतील तरच किल्ल्यावर बोट सोडत असल्याचे यावेळी सोसायटीच्या वतीने सांगण्यात आले. पर्यटकांचे प्रमाण वाढल्याने मासळी मार्केटमध्ये याचा परिणाम दिसून आला असून मासळीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या दोन दिवसात लॉजिंग व हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. (वार्ताहर)>पावसाचा आनंदमुरूड तालुक्यात पावसाने सुरु वात के ली असूनपावसाचा आनंद लुटण्यासाठी समुद्रकिनारी पर्यटकांसह नागरिकांचीही गर्दी होत आहे. तसेच शनिवार, रविवारची सुटी आल्यानेही कोकणातील पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईसह सातारा, सांगली, कराड असे घाटावरु नही पर्यटक आले होते.