शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

सायबर हल्ल्याचा जेएनपीटीच्या टर्मिनलवर परिणाम

By admin | Published: June 29, 2017 1:32 AM

जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या (जेएनपीटी) एका टर्मिनलचे काम सायबर हल्ल्यामुळे प्रभावित झाले आहे. जहाजबांधणी

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या (जेएनपीटी) एका टर्मिनलचे काम सायबर हल्ल्यामुळे प्रभावित झाले आहे. जहाजबांधणी मंत्रालयाने सांगितले की, मार्स्कस हेग कार्यालयातील मालवेअर अ‍ॅटॅकमुळे जेनपीटीतील टर्मिनलवर परिणाम झाला आहे. जेएनपीटी टर्मिनलवर होणारी मालवाहतूक अन्य दोन टर्मिनलवर स्थलांतरीत करण्याबाबत जेएनपीटीने मार्स्कस हेग समूहाला सूचित केले आहे. सरकार लवकरच याबाबत माहिती सादर करणार आहे. समुद्री क्षेत्रात संचलन करणाऱ्या मार्स्कस हेग ग्रुपने सांगितले की, २७ जून रोजी झालेल्या पेट्या सायबर हल्ल्याचा कामकाजावर परिणाम झाला. हल्ल्याचा परिणाम मर्यादित ठेवण्यासाठी अभ्यास करण्यात येत आहे. युरोपसह अनेक भागात मंगळवारी रात्री झालेल्या या रॅन्समवेअर सायबर हल्ल्यामुळे भारतातील सर्वात मोठ्या बंदरावर याचा परिणाम झाला आहे. युरोपातील प्रमुख बँका आणि संस्थांना या हल्ल्याने लक्ष्य केलेले आहे. एपी मोलर मार्स्क ग्रुप जगभरातील प्रमुख समूहांपैकी एक असून १.८ मिलियन कंटेनरचे संचलन करण्याची त्यांची क्षमता आहे. जेएनपीटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गेट वे टर्मिनल इंडियातील (जीटीआय) सिस्टीमवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. (वृत्तसंस्था)