शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
4
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
5
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
6
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
7
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
8
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
9
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
10
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
12
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
13
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
14
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
15
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
16
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
17
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
19
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

डी वॉर्ड : मेट्रो तीनचा मुद्दा ठरणार प्रभावी

By admin | Published: January 30, 2017 9:48 PM

‘डी’ वॉर्डलाही प्रभाग फेररचनेमुळे मोठा फटका बसला आहे. या वॉर्डमधील प्रस्थापित नगरसेवकांचे प्रभागच आरक्षित

मुंबई : ‘डी’ वॉर्डलाही प्रभाग फेररचनेमुळे मोठा फटका बसला आहे. या वॉर्डमधील प्रस्थापित नगरसेवकांचे प्रभागच आरक्षित झाल्याने त्यांनी आजूबाजूच्या प्रभागांकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे पक्षासाठी सच्चेपणाने वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. प्रभाग फेररचनेत या वॉर्डातील सहा प्रभागांपैकी चार प्रभाग महिला आरक्षित झाले आहेत. त्यामुळे महिला उमेदवारांना या निवडणुकीत अधिक वाव मिळणार आहे. या वॉर्डातून मेट्रो तीन जाणार असल्याने हा मुद्दादेखील निवडणुकीचा महत्त्वाचा ठरणार आहे. फेररचनेमुळे इतर प्रभागांमध्ये होणाऱ्या घुसखोरींमुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरीचे आव्हान विविध पक्षांपुढे निर्माण झाले आहे. पालिकेच्या ‘ए’ (कुलाबा), बी (पायधुनी), सी (चंदनवाडी), ‘डी’ (ग्रँटरोड), ‘ई’ (भायखळा) या विभाग कार्यालयांच्या हद्दीतील प्रत्येकी एक, तर जी-दक्षिण (प्रभादेवी) मध्ये दोन प्रभाग असे एकूण सात प्रभाग कमी झाले आहेत. त्यामुळे शहरांतील नगरसेवकांची संख्या घटली आहे. ‘डी’ विभागात २०१२ सालच्या महानगरपालिका निवडणुकीत केवळ दोन प्रभाग महिला आरक्षित होते. मात्र यंदा वॉर्डमध्ये मुखत्त्वे: महिला आरक्षण असल्याने इच्छुक महिला उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवरही इच्छुक महिला उमेदवारांनी स्थानिक विभागात विविध पद्धतीने मतदारांचे मन जिंकण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे.गेल्या निवडणुकीत ‘डी’ वॉर्डमध्ये शिवसेनेला बहुमत प्राप्त झाले होते. त्यांचे एकूण तीन नगरसेवक होते. दोन काँग्रेस आणि दोन भाजपाचे नगरसेवक होते. आता सेनेला या ठिकाणी आपले वर्चस्व टिकवून सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. .....................................................................................‘मेट्रो’चा मुद्दा ठरणार महत्त्वाचामेट्रो तीनचा मार्ग डी वॉर्डमधून जात असल्याने येथील स्थानिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आगामी काळात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर हा प्रश्न असेल. त्यामुळे मतदारांचा अधिकाधिक पाठिंबा मिळविण्यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ..............................................................................................प्रभाग क्रमांक २१४आरक्षण खुलाएकूण लोकसंख्या ६०२३६अनुसूचित जाती १८३९अनुसूचित जमाती २१७प्रभागाची व्याप्ती : गोवालिया टँक, जनता नगर, महालक्ष्मी मंदिर, जसलोक रुग्णालय, ताडदेवप्रभाग क्रमांक २१५आरक्षण खुला (महिला)एकूण लोकसंख्या ५३०८४अनुसूचित जाती ८९७९अनुसूचित जमाती ३८२प्रभागाची व्याप्ती : वेलिंग्टन स्पोर्ट्स क्लब, आर.टी.ओ, चिखलवाडी, भाटिया रुग्णालय, तुळशीवाडी, बने कंपाऊंड, तालमीकी वाडीप्रभाग क्रमांक २१६आरक्षण खुला (महिला)एकूण लोकसंख्या ५९२६५अनुसूचित जाती ३६२८अनुसूचित जमाती ७७प्रभागाची व्याप्ती : नवजीवन सोसायटी, बीआयटी चाळ, दलाल इस्टेटप्रभाग क्रमांक २१७आरक्षण इतर मागासवर्गीयएकूण लोकसंख्या ५७३८५अनुसूचित जाती १२३१अनुसूचित जमाती १४९प्रभागाची व्याप्ती : पपनसवाडी, शापुरबाग, आॅगस्ट क्रांती मैदान, गावदेवी, गिरगाव चौपाटीप्रभाग क्रमांक २१८आरक्षण इतर मागासवर्गीय (महिला)एकूण लोकसंख्या ५६९९३अनुसूचित जाती ४१९अनुसूचित जमाती ४४७प्रभागाची व्याप्ती : सिक्कानगर, मंगलवाडी, क्रांतीनगर, आॅपेरा हाऊस, मफतलाल जलतरण तलाव, चौपाटी, गायवाडीप्रभाग क्रमांक २१९आरक्षण इतर मागासवर्गीय (महिला)एकूण लोकसंख्या ५९९०३अनुसूचित जाती ७४८अनुसूचित जमाती ३५७प्रभागाची व्याप्ती : सिमलानगर, हैदराबाद इस्टेट, कमला नेहरु पार्क, राजभवन, तीनबत्ती, मलबार हिल.......................................................................................२०१२ साली डी वॉर्डातील विजयी आणि पराभूत उमेदवारवॉर्डविजयी उमेदवार प्राप्त मतेपराभूत उमेदवार प्राप्त मते२१०नोशीर रुसी मेहता, काँग्रेस१२,०३०अनिल नागरे, मनसे२४०६२११अरविंद दुधवडकर, सेना९००४प्रमोद मांद्रेकर, काँग्रेस ६७२५२१२सरिता पाटील, भाजपा ९७७१उज्ज्वला बने,अपक्ष८८७१२१३अनिल सिंग, सेना३६४८किसन जाधव, काँग्रेस२९५३२१४ज्योत्स्ना मेहता, भाजपा८३५४सुशीबेन शहा, काँग्रेस५२८२२१५सुरेंद्र बागलकर, सेना१३,७५७श्रीधर जगताप,मनसे ५३३४२१६शांतीलाल दोषी, काँग्रेस५६६०संजीव पटेल,बसपा४२०९................................................................................................