शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

मुलाच्या लग्नासाठी 'डॅडी' गवळी हजर राहणार

By admin | Published: April 30, 2015 3:09 PM

कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी याला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडून १५ दिवसांचा पॅरोल मंजूर झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ३० - कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी याचा मुलाच्या लग्नासाठी उपस्थित राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडून  गवळीला १५ दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.  
अरुण गवळीचा मुलगा महेश याचे ९ मे रोजी लग्न आहे. गवळीची सून नागपुरातील असून, ती पदवीचे शिक्षण घेत आहे. गवळीला काही दिवसांपूर्वीच नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानांतरित करण्यात आले आहे. मुलाच्या लग्नाची तारीख निश्चित झाल्यानंतर त्याने नागपूर विभागीय आयुक्तांकडे पॅरोलसाठी अर्ज सादर केला होता मात्र  त्यांनी २३ एप्रिल रोजी अर्ज फेटाळून लावला. या निर्णयाविरोधात गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर आज काही अटींसह गवळीला पॅरोल मंजूर करण्यात आला. गवळी याला भायखळ्यातील आग्रीपाडा पोलिस स्थानकात  दरदिवसाआड हजेरी लावावी लागणार आहे. तसेच पॅरोलवर असताना तो कुठे कुठे जाणार आहे, याचा तपशीलही त्याला पोलिसांना सादर करावा लागणार आहे. 
अरुण गवळीला शिवसेना नगरसेवक कमलाकर जमसांदेकर यांच्या खूनप्रकरणात २०१२ साली मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेप सुनावली होती. तेव्हा शिक्षा भोगण्यासाठी त्याला नागपूर कारागृहात हलविण्यात आले. गवळीविरुद्ध मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.