शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आरे दूध डेअरीतील दुग्ध उत्पादन अखेर सुरू

By admin | Published: June 13, 2016 2:33 AM

गोरेगावच्या आरे दूध डेअरीतील दुग्ध उत्पादन अखेर गेल्या मंगळवारी (दि.७ जून)च्या सुमारास सुरू झाले.

मुंबई : गोरेगावच्या आरे दूध डेअरीतील दुग्ध उत्पादन अखेर गेल्या मंगळवारी (दि.७ जून)च्या सुमारास सुरू झाले. कामगार नेते सुरेश खंडागळे आणि अफझल नशिददार यांनी रात्री ११च्या सुमारास मशिनची कळ दाबून हे बहुप्रतीक्षित दुग्ध उत्पादन सुरू केले. या प्रसंगी मध्यवर्ती दुग्धशाळा आरे येथील प्रताप सकपाळ, सदस्य सुरेश घोलप, नारायण घाडगे, माधवन रामस्वामी आणि कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या संदर्भात ‘लोकमत’ने गेल्या शनिवार (दि. ५ जून) रोजी वृत्त दिले होते. आरे दूध डेअरीतील चिलपॉवर खात्यातील कॉम्प्रेसर मोटर नादुरुस्ती झाल्याने २५ मे पासून येथील रोजचे सुमारे १० ते १२ हजार लीटर दुग्ध उत्पादन ठप्प झाले होते. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच आरे प्रशासनाने जलदगतीने क्रेन लाऊन येथील नादुरुस्त कॉम्प्रेसर मोटर दुरुस्त करण्यासाठी कंबर कसल्याची माहिती येथील कामगारांनी दिली. येत्या आठ दिवसांत येथील कॉम्प्रेसर मोटर दुरुस्त झाली नाही आणि येथील दुग्ध उत्पादन पुन्हा सुरळीत न झाल्यास संपूर्ण आरे वसाहतीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील दोन्ही युनियनच्या नेत्यांनी प्रभारी व्यवस्थापक गजानन राऊत यांना दिला होता. दोन्ही संघटनांच्या प्रयत्नाने येथील आरे डेअरीचे उत्पादन सुरू झाल्यामुळे येथील ५०० कामगारांनी आनंद व्यक्त केला. (प्रतिनिधी)