शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार
2
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
3
IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत
4
Gold Silver Price Rate Today : सोनं महागलं, चांदीही चकाकली; खरेदीपूर्वी पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंतचा जीएसटीसह गोल्ड रेट
5
“भुजबळांना टार्गेट केले, शरद पवार अन् मनोज जरांगेंमध्ये हिंमत असेल...”: लक्ष्मण हाके
6
'प्रत्येक दुकानाच्या मालक-मॅनेजरचे नाव हवेच'; योगी आदित्यनाथ यांनी दिले आदेश 
7
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
8
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
9
तक्रार दाखल करायला गेले,अचानक हृदयविकाराच्या झटक्याने कोसळले; पोलिसांनी CPR देऊन प्राण वाचवले
10
IND vs BAN 1st T20 : हिंदू महासभेची ग्वाल्हेरमध्ये बंदची घोषणा! बांगलादेशसोबत क्रिकेट खेळण्याला विरोध
11
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
12
रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती
13
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता
14
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
15
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
16
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
17
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
18
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
19
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
20
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले

धाकलू पाटीलचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

By admin | Published: March 23, 2017 2:55 AM

सैन्य भरती घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या धाकलू पाटील याचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी विशेष ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला.

ठाणे : सैन्य भरती घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या धाकलू पाटील याचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी विशेष ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा-१ ने २५ फेब्रुवारी रोजी पुणे, नागपूर आणि गोव्यात छापा टाकून सैन्य भरती घोटाळा उघडकीस आणला. या प्रकरणाच्या तपासात धाकलू पाटील यांचे नाव पुढे आले होते. १७ मार्च रोजी पाटील याने विशेष ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्यानुसार, त्याची सुनावणी २० मार्च रोजी होती. मात्र, त्या दिवशी सुनावणी न झाल्याने ही सुनावणी बुधवारी विशेष जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश करमरकर यांच्यासमोर झाली. त्या वेळी पाटीलचा अर्ज फेटाळला.(प्रतिनिधी)