शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला मुंबईत अटक

By admin | Published: February 03, 2015 6:51 PM

एका इस्टेट एजंटकडून खंडणी मागणे व त्याला मारहाण केल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला मंगळवारी संध्याकाळी मुंबई पोलिसांनी अटक केली.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३ - एका इस्टेट एजंटकडून खंडणी मागणे व त्याला मारहाण केल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला मंगळवारी संध्याकाळी मुंबई पोलिसांनी अटक केली. इक्बालसह त्याच्या एका साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. 

सलीम शेख या इस्टेट एजंटने सोमवारी रात्री इक्बाल कासकर व त्याच्या दोघा साथीदारांविरोधात भायखळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आठवडाभरापूर्वी कासकर व त्याच्या साथीदारांनी मारहाण करत तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे शेख यांनी तक्रारीत म्हटले होते. मंगळवारी संध्याकाळी मुंबई पोलिसांनी इक्बाल कासकरला जेरबंद केले. इक्बाल हा सारा सहारा प्रकरणातील आरोपी असून २००३ मध्ये त्याला दुबईतून भारतात पाठवण्यात आले होते. यानंतर त्याला मोक्का कायद्याखाली अटकही झाली होती. सध्या इक्बाल हा मुंबईतील बांधकाम क्षेत्रात कार्यरत असल्याचे समजते.