शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
3
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
4
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
5
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
6
Suraj Chavan : "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा
7
Share Market Live Updates 20 Sep: शेअर बाजारात विक्रमी तेजी, पहिल्यांदाच सेन्सेक्स ८४००० पार
8
आधी बुमराहचा धाक! मग आकाश दीपनं 'स्टंप तोड' गोलंदाजीसह सोडली छाप (VIDEO)
9
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
10
एक गुंठ्यात घर कसे बांधावे? सुंदर प्रशस्त डिझाईन, शेजारी-पाहुणे पाहतच राहतील...
11
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
12
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
13
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
14
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
15
IIFL Share Price Today : 'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
16
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
17
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
18
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
19
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
20
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला

समुद्रात सापडला महिलेचा मृतदेह

By admin | Published: November 04, 2016 5:37 AM

समुद्रात दोन ते तीन किलोमीटर अंतरावर बुधवारी रात्री नौदलाच्या गस्ती नौकेला एका तरुणीचा चादरीत गुंडाळलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली

मुंबई : नौदलाच्या आयएनएचएस हॉस्पिटलपासून समुद्रात दोन ते तीन किलोमीटर अंतरावर बुधवारी रात्री नौदलाच्या गस्ती नौकेला एका तरुणीचा चादरीत गुंडाळलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणीची अद्याप ओळख पटली नसून कफ परेड पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.नौदलाच्या गस्ती नौकेकडून कुलाबा परिसरातील समुद्रात गस्त सुरू असताना चादरीत गुंडाळलेला मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे बोटीवरील अधिकाऱ्यांना दिसले. त्यांनी याची माहिती यलोगेट पोलिसांना दिली. यलोगेट आणि कफपरेड पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविला. या तरुणीची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालात स्पष्ट झाले. याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात हत्या व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तरुणीची ओळख पटविण्यासोबत आरोपीचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.