शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
3
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
4
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
5
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
6
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
7
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
8
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
9
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
10
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
11
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
12
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
13
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
14
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
15
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
16
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
17
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
18
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
19
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण

मध्यप्रदेशात महाराष्ट्रातील 11 मजुरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2017 8:08 PM

मध्यप्रदेशमध्ये काम करण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील 11 मजुरांचा मृत्यू झाला आहे तर 15 जण जखमी आहेत.

ऑनलाइन लोकमतजबलपूर, दि. 11 - मध्यप्रदेशमध्ये काम करण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील 11 मजुरांचा मृत्यू झाला आहे तर 15 जण जखमी आहेत. सर्व जखमींवर जबलपूरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमीतील 11 जणांना रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अन्य चार जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. तेंदुपत्ता तोडण्यासाठी गोंदिया जिल्ह्याच्या विविध ठिकाणातून जबलपूर येथे गेलेल्या मजुरांच्या वाहनाला गुरुवारी (दि.११) पहाटे २ वाजता घडली. ही घटना मध्यप्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यातील जमुनिया येथील पुलावर घडली.तेंदुपत्ता कंत्राटदाराने मजुरांना जंगलात नेण्यासाठी वनविभागाचे वाहन नेले होते. वाहन चालक मद्य प्राशन करुन होता. जमुनिया येथील पुलावर उतार भाग असल्याने वाहन चालकाने डिझेल वाचविण्याच्या नादात वाहनाला बंद केले. यामुळे स्टेअरिंग लॉक झाले. परिणामी पूलावरुन पीकअप वाहन 25  फुट खोल असलेल्या नाल्यात कोसळले.