शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
4
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
5
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
6
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
7
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
8
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
9
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
10
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
11
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
12
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
13
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
15
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
16
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
17
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
18
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
19
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
20
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही

अवैध गर्भपात करणा-या डॉक्टरचा मृत्यू

By admin | Published: March 03, 2017 12:14 PM

नाशिक मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याचा हदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. डॉ. बळीराम शिंदे असे मृत कैद्याचे नाव आहे.

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 3 - नाशिक मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याचा हदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे.  डॉ. बळीराम शिंदे असे मृत कैद्याचे नाव आहे. अवैध गर्भपातप्रकरणी शिंदेंना मुंबई नाका पोलिसांनी अटक केली होती.  
 
न्यायालयीन कोठडीत शिक्षा भोगत असताना शुक्रवारी सकाळी शिंदेंचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.  काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षकांनी शिंदेंच्या हॉस्पिटलवर धाड टाकून विना परवाना गर्भपात आणि लिंग निदान चाचणी केली जात असल्याचे निदर्शनास आणले होते.
 
याप्रकरणी महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय देकाटे यांनी मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. यानंतर गर्भ लिंग निदान चाचणी व अवैध गर्भापत प्रकरणी कायद्यान्वये शिंदेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 
दरम्यान, डॉ. शिंदेंच्या मृत्यूप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.