शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

रात्री ‘क्लाऊड सिडिंग’चा निर्णय अधांतरीच

By admin | Published: September 01, 2015 1:56 AM

मराठवाड्यात कृत्रिम पावसासाठी रात्री क्लाऊड सिडिंग (सिल्व्हर एरोसोल्स फ्लेअर्स ढगांत फोडणे) करण्यावर विचार करण्यास प्रशासकीय पातळीवर सुरू असलेली चर्चा थांबली आहे

औरंगाबाद : मराठवाड्यात कृत्रिम पावसासाठी रात्री क्लाऊड सिडिंग (सिल्व्हर एरोसोल्स फ्लेअर्स ढगांत फोडणे) करण्यावर विचार करण्यास प्रशासकीय पातळीवर सुरू असलेली चर्चा थांबली आहे. मंत्र्यांच्या बैठकांमुळे त्यावर काहीही विचार होऊ शकला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. २० आॅगस्टपासून पावसाळी ढगांची दिवसाऐवजी रात्री गर्दी होत आहे. त्यामुळे रात्री विमानाचे उड्डाण करण्याचा विचार पुढे आला. मात्र अजून तरी रात्री विमानांचे उड्डाण करण्याबाबत निर्णय होऊ शकलेला नाही.सध्या पावसासाठी विमान फ्लेअर्ससह उड्डाण घेत आहे. परंतु अपेक्षित यश मिळालेले नाही. रात्री फवारणी करणे शास्त्रोक्त असेल तर त्याचा विचार केला जाईल. कृत्रिम पाऊस ही संकल्पना वेगळी आहे. तो एक प्रयोग आहे. परंतु निसर्ग मराठवाड्यावर कृपा करील, अशी अपेक्षा सूत्रांनी वर्तविली. कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी शासनाने तयारी केली. त्याची यंत्रणा परदेशातून मागविली. परंतु ती यंत्रणा येता-येता उशीर झाला, तोवर पावसाळी ढगांची गर्दीही नाहीशी झाली. आता कृत्रिम पावसासाठी ढगांचा शोध घेण्यात सी डॉप्लर रडार गुंतले आहे; तर विमान फक्त घिरट्या घालून परतत आहे. (प्रतिनिधी)