शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

लिंगायत समाजाला आरक्षणाचा निर्णय

By admin | Published: August 29, 2014 3:49 AM

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री दिलीप सोपल यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीवरुन हा निर्णय घेण्यात आला.

मुंबई : केंद्र शासनाकडे लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा देण्याची शिफारस करण्यासह समाजातील ११ पोटजातींना ओबीसीत तर ३ पोटजातींचा विशेष मागास प्रवर्गात समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री दिलीप सोपल यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीवरुन हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयांमुळे लिंगायत समाजातील विविध मागास पोटजातींचे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया सोपल यांनी दिली.इतर मागास प्रवर्गात समाविष्ट लिंगायत गुरव, लिंगायत जंगम, लिंगायत कुंभार, लिंगायत न्हावी, लिंगायत परीट, लिंगायत धोबी, लिंगायत फुलारी, लिंगायत सुतार, लिंगायत वाणी, लिंगायत तांबोळी, लिंगायत कुल्लेकडगी. विशेष मागास प्रवर्गात समाविष्टलिंगायत कोष्टी, लिंगायत देवांग, लिंगायत साळी. याशिवाय, लिंगायत रेड्डी, कानोडी, लिंगडेर, लिंगधर, शिलवंत, दिक्षावंत, पंचम, लिंगायत चतुर्थ, हिंदू लिंगायत, हिंदू विरशैव, विरशैव लिंगायत, लिंगायत तिराळी या पोटजातींचा इतर मागास प्रवर्गात समावेश करण्यास राज्य मागासवर्ग आयोगाकडे शिफारस करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.