शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

महाराष्ट्राचे खो-खो संघ जाहीर

By admin | Published: November 30, 2015 11:52 PM

निवड चाचणी : शालेय १४, १७, १९ वर्षे वयोगटातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी केली निवड

वाळवा : येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेतून निरीक्षक अनिल चोरमुले यांनी सोमवारी १४, १७, १९ वर्षे (मुले व मुली) गटातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ यांनी जाहीर केले. संघ असे : १४ वर्षे मुले : यश मिरजे, धीरज चव्हाण- (कोल्हापूर), वैभव गवळी, राहुल जाधव, सूरज काळे (उस्मानाबाद), कुणाल घोडशील, आशय ढोले, रोहन वळवी (पुणे), गिरीराज काळे, अमन डंबे (मुंबई), विजय शिंदे (बीड), प्रतीक निकम (यवतमाळ), चंदू चावरे (नाशिक), अस्लम मुलाणी (सांगली).१४ वर्षे मुली : रितिका मगदूम, काजल पवार, अश्विनी पारसे (सांगली), प्राजक्ता चितळकर, हर्षदा करे (पुणे), दीक्षा सोनसुरकर, आकांक्षा वर्जे, साक्षी बापेकर, साक्षी तोरणे (मुंबई), तेजस्विनी बोरसे (जळगाव), स्रेहल नाते (सातारा), फुलावड, आयेशा मुलाणी, साक्षी वाघ, सानिया फाटक (नाशिक).१७ वर्षे मुले : प्रथमेश शेळके, शुभम माने, अभिषेक केरीपाळे, गुरुप्रसाद कित्तुरे (कोल्हापूर), संकेत कदम, निखिल वाघ, अमेय झगडे (मुंबई), संदेश जाधव, अभिषेक पवार (पुणे), तिरुपती गोडसे (लातूर), सुमेश ढोकणे (औरंगाबाद), प्रशिक सुपारे (नाशिक), निहार दुबळे (मुंबई), भावेश खोकले (अमरावती), राजीव फुलमाळी (पुणे), संजय अहिवळे (कोल्हापूर). १७ वर्षे मुली : प्राजक्ता पवार, धनश्री भोसले, अपेक्षा सुतार (कोल्हापूर), रूपाली घोगरे, प्रियांका इंगळे (पुणे), रेशम राठोड, गुलाब मस्कर, आरती कदम (मुंबई), पायल जाधव (अमरावती), मयुरी मुत्यार (पुणे), शीतल प्रभाळे (औरंगाबाद), कविता कुंभार (कोल्हापर), हेमलता गायकवाड (नाशिक), स्रेहल पाटील (पुणे), मयुरी बारस्कर (मुंबई). १९ वर्षे मुले : दशरथ जाधव, अक्षय सुतार, विक्रम पाटील, सत्यजित सावंत, अरुण घुणकी, तेजस मगर (कोल्हापर), सागर लेंगरे (पुणे), जयंत शिनगर, निरंजन ढाके (नाशिक), आकाश तोरणे, आदित्य कांबळे (मुंबई), लोकेश रंगारी (अमरावती), प्रतीक डेबरे (मुंबई), नीलेश मोरे (मुंबई), अक्षय शिंदे, अनिकेत जाधव (कोल्हापूर). १९ वर्षे मुली ऐश्वर्या सावंत, श्रध्दा लाड, अमृता कोकीतकर (कोल्हापूर), प्रणाली बेंदके, रोहिणी गोरे, निकिता मरकड, प्रियांका भोपी, कविता घाणेकर (पुणे), श्रुती सपकाळ, दीक्षा कदम (मुंबई) वैष्णवी भड, (लातूर), रूपाली बडे (मुंबई), अमृता भोर, काजोल भोर, निकिता भुजबळ (पुणे), तेजश्री कोंडाळकर (मुंबई).यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक उपस्थित होते. (वार्ताहर)निवड समितीत सांगलीच्या भांदिगरेंचा समावेश१४ वर्षे गटासाठी निवड समितीत सलन जाधव (उस्मानाबाद), गुरूदत्त चव्हाण (जळगाव), भीमराव भांदिगरे (सांगली) यांचा, १७ वर्षे गटासाठी संजय मुंढे (औरंगाबाद), श्रीमती मनीषा मानकर (चंद्रपूर), अभिजित पाटील (उस्मानबाद), श्रीमती मनीषा मानकर (चंद्रपूर), अभिजित पाटील (उस्मानाबाद) यांचा, १९ वर्षे गटासाठी निवड समितीत अजय पवार (बीड), अजय शिपूर (जळगाव) यांचा समावेश होता. त्यांना जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाचे प्रशांत पवार, राज्य खो-खो असोसिएशनचे सचिव नरेंद्र कुंदर यांनी सहकार्य केले.