शहरं
Join us  
Trending Stories
1
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
3
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
4
रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला
5
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
6
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
7
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
8
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
9
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
10
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
11
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
13
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
15
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
16
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
17
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
18
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
19
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
20
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती

राजकीय वादात उतरले विमान, श्रेयवादावरून दीपक केसरकर-राणे यांच्यात जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 5:04 AM

चिपी विमानतळावर चाचणीसाठी बुधवारी सकाळी पहिले विमान उतरताच राजकीय वादाला तोंड फुटले.

सिंधुदुर्गनगरी : येथील चिपी विमानतळावर चाचणीसाठी बुधवारी सकाळी पहिले विमान उतरताच राजकीय वादाला तोंड फुटले. या विमानतळामुळे नजिकच्या काळात जिल्ह्याचा कायापालट होईल, असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. तर श्रेय लाटण्यासाठी बेकायदेशीररित्या खासगी विमान उतरवून नौटंकी केली आहे, असा आरोप खासदार नारायण राणे यांनी केला.सकाळी ११.५० वाजता चिपी विमानतळावर गणेशमूर्तीसह आलेल्या पहिल्या विमानाचे यशस्वीरित्या लॅण्डींग होताच ग्रामस्थांनी जल्लोशात स्वागत केले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आदी उपस्थित होते. विमानतळावर कार्गो हबसाठी वाटाघाटी सुरू आहेत. या विमानतळाच्या माध्यमातून आंबा व मासे तसेच इतर कृषी मालाच्या निर्यातीबाबत प्रयत्न सुरू आहे. एक स्टिम्युलेटर व एव्हिएशन स्कूल याच ठिकाणी सुरू होण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. चिपी विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्यांच्या मुलांना नोकरीसाठी कौशल्य विकास अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येईल, असे आश्वासन केसरकर यांनी ग्रामस्थांना दिले.> खासगी विमान चाचणी बेकायदा : राणेंचा आरोपजिल्ह्याच्या विकासात कायम खो घालणारी शिवसेना व पालकमंत्री केसरकर यांनी फुकाचे श्रेय लाटण्यासाठी अनधिकृतपणे व बेकायदेशीररित्या खाजगी विमान चिपी विमानतळावर उतरवून नौटंकी केली आहे. असा आरोप खासदार राणे यांनी कुडाळ येथे केला.

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळNarayan Raneनारायण राणेDeepak Kesarkarदीपक केसरकर